astrology 2022

कोजागरी पौर्णिमेला ग्रहांचा अद्भुत संयोग, देवी लक्ष्मीची पूजा आणि राशीफळ जाणून घ्या

अश्विन महिन्यातील पौर्णिमा ही शरद पौर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते. कोजागरी पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते, अशी मान्यता आहे.

Oct 9, 2022, 12:55 PM IST

Kojagiri Pournima 2022: कोजागिरी पौर्णिमेला 4 राशींवर असेल देवी लक्ष्मीची कृपा, तुमची रास आहे का? वाचा

धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ब्रह्मांडातून अमृत वर्षाव होतो, असा समज आहे. त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीची (Devi Laxmi) पूजा केली जाते. त्याचबरोबर भगवान विष्णूची (Lord Vishnu) पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात.

Oct 7, 2022, 01:44 PM IST

Astrology: ऑक्टोबर महिन्यात ग्रहांची मोठी उलथापालथ, या तारखेला तूळ राशीत सूर्यग्रहण

ऑक्टोबर महिना सुरु झाला असून या महिन्यात ग्रहांची उलथापालथ पाहायला मिळणार आहे. सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि शनि ग्रह राशी बदल करणार आहेत. 

Oct 3, 2022, 04:45 PM IST

Shani Budh Margi: शनि बुध ग्रह मार्गस्थ होताच 'या' चार राशींना मिळणार साथ

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह सोडले तर इतर सात ग्रह वक्री अवस्थेत जातात. सध्या बुध, शनि आणि गुरू वक्री अवस्थेत आहेत. पण ऑक्टोबर महिन्यात बुध आणि शनि मार्गस्थ होणार आहेत.

Sep 30, 2022, 05:13 PM IST

Budh Grah Margi: पाच दिवसानंतर बुध ग्रह होणार मार्गस्थ, 'या' राशींसाठी अच्छे दिन!

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या बदलाचा राशीचक्रातील 12 राशींवर शुभ-अशुभ परिणाम होतो. 

Sep 28, 2022, 04:21 PM IST

बुध ग्रह 26 ऑक्टोबरपर्यंत मूल त्रिकोण कन्या राशीत, तीन राशींवर असेल प्रभाव

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतात. त्यामुळे राशी चक्रातील 12 राशींवर परिणाम होत असतो. काही राशींना शुभ, तर काही राशींना अशुभ फळं मिळतात. 

Sep 18, 2022, 01:21 PM IST

कन्या राशीत सूर्य आणि शुक्राची 24 सप्टेंबरला होणार युती, 12 राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या

24 सप्टेंबरला शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे कन्या राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे. 

Sep 13, 2022, 01:02 PM IST

वृषभ राशीत मंगळ 68 दिवस वास्तव्य करणार, या 7 राशींना मिळणार साथ

मंगळ एका राशीत जास्तीत जास्त 45 दिवस राहतो. मात्र वृषभ राशीत 68 दिवस वास्तव्य करणार आहे. 

Aug 25, 2022, 03:57 PM IST

23 ऑक्टोबरपर्यंत शनिदेव मकर राशीत वक्री अवस्थेत, तीन राशींसाठी ठरणार फलदायी

वैदीक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव मकर राशीत वक्री स्थितीत आहे. 13 जुलैपासून वक्री अवस्थेत असून ही स्थिती 23 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.

Aug 24, 2022, 01:43 PM IST

गुरु ग्रहाची 24 नोव्हेंबरपर्यंत 'या' तीन राशींवर असेल कृपा, रखडलेली कामं मार्गी लागणार

देवगुरु बृहस्पती 29 जुलैपासून स्वराशी असलेल्या मीनमध्ये वक्री झाला आहे. गुरु ग्रह 108 दिवस वक्री स्थितीत असणार आहे.

Aug 8, 2022, 01:26 PM IST

Astrology: 7 ऑगस्टपासून 'या' तीन राशींना मिळणार नशिबाची साथ, शुक्र ग्रहाची असेल कृपा

प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. या राशी बदलाचा मानवी जीवन आणि पृथ्वीवर परिणाम होत असतो.

Aug 1, 2022, 07:51 PM IST

Astrology 2022: उद्यापासून गुरु ग्रह पाच महिन्यांसाठी होणार वक्री, तर बुधाचा उदय ठरणार फलदायी; जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या ग्रहाचं वक्री किंवा उदय अस्त होणं महत्त्वाचं असतं.

Jul 28, 2022, 02:17 PM IST

27 जूनपासून राहु आणि मंगळ युतीमुळे अंगारक योग, या काळात अप्रिय घटना घडणार!

राहु ग्रह सध्या मेष राशीत असून 27 जूनला मंगळ मेष राशीत विराजमान होणार आहेत. यामुळे अंगारक योग तयार होत आहे.

Jun 26, 2022, 01:46 PM IST

Name Astrology:जन्मापासून लकी असतात 'या' अक्षरांच्या व्यक्ती, सहज जिंकतात समोरच्याचं मन

आपलं नाव, बर्थ डे डेट अशा अनेक गोष्टी आहेत, जो आपला स्वभाव आणि व्यक्तीमत्व कसा आहे याची माहिती देत असतात. 

Jun 18, 2022, 01:34 PM IST

Rahu Nakshatra Gochar 2022: १४ जूनला राहु ग्रह करणार नक्षत्र परिवर्तन, 'या' राशींसाठी अच्छे दिन

ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. ग्रह, गोचर आणि नक्षत्रांचा मानवी जीवनावर परिणाम होतो, असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं.

Jun 7, 2022, 12:22 PM IST