Vastu Tips : पर्समध्ये लाल मिरची ठेवल्यास काय होतं?
Vastu Tips : पर्समध्ये लाल मिरची ठेवल्यास काय होतं? वास्तूशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आलंय ज्याचं पालन केल्यास जीवनात आनंद येतो. लाल मिरचीचा उपाय हा वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो.
Dec 5, 2024, 02:37 PM ISTज्येष्ठ पौर्णिमेला करा 'हे' उपाय, पितृदोषाची समस्या होईल दूर
Jeshtha Purnima Pitrudosha Upay: पितृ दोषाची समस्या तुम्हाला त्रास देत आहे का? मग जेष्ठ पूर्णिमेला करा हे उपाय . हिंदू शास्त्रात वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. मराठी महिन्यातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या वटपौर्णिमेला ज्येष्ठा पौर्णिमा असंही म्हणतात. पितृदोष दूर करण्याठी देखील ज्योतिष शास्त्रात ज्येष्ठा पौर्णिमेला फार महत्त्व दिलं जातं.
Jun 19, 2024, 02:05 PM ISTVish Yoga 2023 : चंद्र आणि शनीच्या संयोगामुळे बनतोय विष योग; 'या' राशींचं आयुष्य बनवेल नरक
Vish Yoga 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काही योग अतिशय अशुभ असतात. तसाच एक योग आहे विष योग. हा योग काही राशींचं आयुष्य नरक बनवतो.
May 23, 2023, 02:02 PM ISTAstro Upay : कुंडलीतील 'हे' 3 ग्रह दारिद्र्याचे लक्षण, गरीब आणि कर्जबारी होण्यापासून वाचण्यासाठी करा उपाय
Grah Remedies : अपार मेहनत आणि कष्ट करुनही अनेकांच्या पदरी निराशा येते. सतत पैशाची चणचण, दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणामुळे जर तुम्ही त्रस्त असाल. तर कुंडलीतील हे तीन ग्रह कारणाभूत असतात.
Feb 11, 2023, 09:16 AM ISTAngaraki Chaturthi 2023 : आज पहिली अंगारकी चतुर्थी, 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा तर चुकूनही करु नका 'ही' कामं
Sakat Chauth Vrat 2023 : नवीन वर्षातील आज पहिली अंगारकी चतुर्थी आहे. त्यामुळे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती भक्तांनी दर्शनासाठी रीघ लावली आहे.
Jan 10, 2023, 07:31 AM ISTAstrology Upay for Homes : 'हे' उपाय करा आणि मिळवा हक्काचं घर!
Astrology Upay for Homes : हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण मंडळाच्या घरांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघणार आहे. पण अनेक वेळा फॉर्म भरून पण घर विकत घेण्यात अडचणी येतात.
Jan 9, 2023, 06:48 AM ISTदेवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करा असा उपाय, आर्थिक कोंडी सुटणार
Friday Totke: आर्थिक संकटात आपल्याला काहीच सुचत नाही. कारण पैशांची चणचण आणि मदतीचा अपेक्षा हे न सुटणारं गणित आहे. अगदी मोक्याच्या वेळी जवळचे नातेवाईकही साथ देत नाही. त्यामुळे आर्थिक संकट लवकरात लवकर सुटावं अशी मनोमन प्रार्थना करत असतो. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीची कृपा असल्यास पैशांची उणीव भासत नाही, असं बोललं जातं.
Dec 29, 2022, 06:55 PM ISTAstro Tips: घर खरेदीसाठी येतेय अडचण! मग करा हे 5 सोपे उपाय
अनेक वेळा लाख प्रयत्न करुनही घराचं स्वप्न पूर्ण होत नाही. ज्योतिष्यशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत काही ग्रह दोष असेल तर घर खरेदीमध्ये अडचणी येतात असं म्हटलं जातं.
Aug 20, 2022, 08:18 PM IST'हे' 3 ग्रह करतात गरीब आणि कर्जबारी, आर्थिक संकट दूर करण्यासाठी करा हे उपाय
कुंडलीतील हे तीन ग्रह आर्थिक परिस्थितीवर परिणाम करतात, असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं.
Aug 20, 2022, 06:47 PM IST