'हे आपले खरे संस्कार...', मुस्लीम बांधवाच्या घरात बसवलेल्या गणपती बाप्पासाठी किरण मानेंची खास पोस्ट
Kiran Mane Ganpati Special Post : किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुस्लीम बांधवाच्या घरात बसवलेल्या गणपती बाप्पाविषयी सांगितलं आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
Sep 22, 2023, 01:30 PM ISTGanesh Chaturthi 2023 : कसं असावं बाप्पाच्या नैवेद्याचं पान 'हा' पदार्थ अजिबात विसरु नका; नाहीतर...
Ganesh Chaturthi 2023 : आपल्या प्रत्येकाचा लाडका बाप्पा, विघ्नहर्ता लवकरच घरोघरी पाहुणचारासाठी येणार आहे. अशात त्याचा नैवेद्याचं पान कसं वाढायचं जाणून घ्या Video मधून
Sep 15, 2023, 02:54 PM ISTGanesh Chaturthi 2023 : लाडक्या बाप्पाला दहा दिवस दाखवा 'हे' नैवेद्य
Ganesh Chaturthi 2023 : गणराया घरी आल्यावर त्याचा पाहुणचारात मोदकाशिवाय पुढील दहा दिवस हे गोड पदार्थ नैवेद्यात दाखवा.
Sep 15, 2023, 02:05 PM ISTदरवर्षीप्रमाणे यंदा बाप्पाला घरी आणता येणार नाही? करा 'हे' उपाय
Ganesh Chaturthi 2023 : लवकरच घरोघरी आणि मंडपात गणरायाचं आगमन होणार आहे. पण काही कारणामुळे यंदा तुम्हाला घरी बाप्पा आणता आला नाही तर. अशावेळी धर्मशास्त्रात काय नियम सांगितला आहे जाणून घ्या.
Sep 13, 2023, 12:42 PM ISTआज दिवसभर साजरा करा रक्षाबंधन; ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण स्पष्टच बोलले
Raksha Bandhan 2023 Shubh Muhurat : रक्षाबंधनाचा सण नक्की कधी साजरा करायचा यावरुन सध्या अनेकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.काही लोकांचे म्हणणे आहे की 30 ऑगस्टला (Raksha Bandhan Timings) म्हणजेच आज संपूर्ण दिवस भद्रा असेल, त्यामुळे उद्या 31 ऑगस्टला रक्षबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. मात्र पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Aug 30, 2023, 08:54 AM ISTPutrada Ekadashi 2023 : आज श्रावण पुत्रदा एकादशीला 5 शुभ योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
Sawan Putrada Ekadashi 2023 : आज श्रावणातील पुत्रदा एकादशी असून त्यासोबत 5 शुभ योग जुळून आले आहे. पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा साजरी केली जाते. पौष आणि श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अकराव्या तिथीला एकादशी असते.
Aug 27, 2023, 08:01 AM ISTShani Dev: 'या' देवांची भक्ती करणाऱ्या जातकांवर शनिदेवांची असते कृपा
Shani Dev Krupa: ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं वेगळं असं स्थान आहे. शनिदेवांचा प्रभाव म्हंटलं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. शनि साडेसाती, अडीचकी आणि महादशा-अंतर्दशा यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. शनिदेवांना ग्रहमंडळात न्यायाधीशांचा दर्जा दिला गेला आहे. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार शनिदेव फळ देतात. पण ज्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा असते त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही.
Dec 9, 2022, 12:41 PM IST