assembly speaker election

'पळालेल्या आमदारांनी बघण्याचीही हिंमत केली नाही' आदित्य ठाकरे यांचा निशाणा

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची बंडखोर आमदारांवर जोरदार टीका

Jul 3, 2022, 02:44 PM IST

नामांतरच्या मुद्द्यावरुन अबू आझमी भर सभागृहात संतापले, भास्कर जाधव यांच्याकडून प्रत्युत्तर

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सभागृहात तू तू मै मै

Jul 3, 2022, 02:13 PM IST

एकनाथ शिंदे तुम्ही मला कानात सांगितलं असतं तरी... अजित पवार यांची सभागृहात तुफान फटकेबाजी

भाजपचा उमेदवार विजयी, पण चर्चा अजित पवारांच्या भाषणाची

Jul 3, 2022, 01:10 PM IST

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक! शहाजीबापू मतदानासाठी उभे राहिले आणि सभागृहात एकच कल्ला

शहाजीबापू पाटील मतदानासाठी उभे राहताच आमदारांचा एका सूरात डायलॉग

Jul 3, 2022, 12:41 PM IST

आताची मोठी बातमी! शिंदे सरकार पहिल्या परीक्षेत पास, विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर विजयी

शिंदे गट-भाजप पहिल्या परीक्षेत पास, शिवसेनेचं व्हिप झुगारलं, महाविकास आघाडीला मोठा धक्का

Jul 3, 2022, 11:58 AM IST

शिंदे सरकारची अग्निपरीक्षा! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सर्व आमदार विधानभवनात दाखल

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाआधी शिंदे सरकारचं शक्तीप्रदर्शन

Jul 3, 2022, 10:46 AM IST

आजपासून दोन दिवस विधिमंडळ अधिवेशन, शिंदे सरकारची कसोटी, विधानसभा अध्यक्षपदासाठी चुरस

 व्हिपवरून शिवसेना आणि शिंदे गटात जुंपण्याची शक्यता

Jul 3, 2022, 08:51 AM IST

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार, याची उत्सुकता

Maharashtra Assembly Speaker Election​ : आता विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणूक तिन्ही पक्षाकडून तीन अर्ज भरण्यात येणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. 

Jul 2, 2022, 11:11 AM IST

सासरे सभापती-जावई विधानसभा अध्यक्ष? भाजपकडून आदित्य ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी

भाजपची आणखी एक खेळी, शिवसेनेतून आलेल्या नवख्या आमदाराला तिकीट

 

Jul 1, 2022, 07:04 PM IST

ठाकरे सरकार सर्वात घाबरट आणि पळपुटं सरकार, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

गोंधळात विद्यापीठ सुधारणा विधेयक (सुधारणा तिसरे) मंजूर, विरोधकांचा आक्षेप

Dec 28, 2021, 09:45 PM IST

राष्ट्रपती राजवटीच्या धमक्यांना सरकार घाबरत नाही, नाना पटोले यांचा इशारा

'राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा'

Dec 28, 2021, 06:24 PM IST

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत ट्विस्ट, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्याना दिला 'हा' सल्ला?

शरद पवार-मुख्यमंत्र्यादरम्यान चर्चा झाल्यानंतर निवडणूक न घेण्याचा निर्णय

Dec 28, 2021, 02:07 PM IST