राज्यातला सत्तासंघर्ष सरसंघचालकांच्या कोर्टात
बंद दाराआड मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांची चर्चा
Nov 5, 2019, 09:41 PM ISTसत्तासंघर्ष : महाराष्ट्रात १९९९ सालची पुनरावृत्ती होणार?
...तेव्हाही भाजपाच्या वेळकाढू धोरणामुळे अखेर राज्यातली सत्ता फिरली होती
Nov 5, 2019, 07:53 PM IST'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्या फडणवीसांसमोरची १० आव्हानं
गेली पाच वर्षं हुशार विद्यार्थी ठरलेल्या फडणवीसांसमोर सध्या कठिण पेपर आलाय
Nov 5, 2019, 06:44 PM ISTपुढच्या ४८ तासांत राज्यातला सत्तासंघर्ष कोणती दिशा निवडणार?
भाजपाकडून चर्चेची सर्व दारं बंद, शिवसेनेच्या सूत्रांची माहिती
Nov 5, 2019, 04:00 PM ISTराज्यात सद्यस्थितीत सत्तासमीकरणाच्या 'या' ६ शक्यता
सत्ता समिकरणाच्या ६ शक्यता वर्तवल्या जात आहेत.
Nov 1, 2019, 05:54 PM ISTसत्तास्थापनेच्या गोंधळात शरद पवार शेतकऱ्यांच्या भेटीला
'जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही', अशी व्यथा या शेतकऱ्यांनी आपल्याजवळ व्यक्त केल्याचंही पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय
Nov 1, 2019, 01:56 PM ISTसेने'सोबत' किंवा 'शिवाय'... भाजपाचा मंत्रीमंडळ शपथविधीचा मुहूर्त ठरला
शिवसेनेशिवाय भाजपा एकट्यानंच शपथविधी करण्याच्या हालचाली सुरु झाल्यात
Nov 1, 2019, 12:52 PM ISTदिल्लीत पोहचलेले काँग्रेस नेते सोनिया गांधींकडून वेटिंगवर
'शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचंही' काँग्रेसच्या सूत्रांनी स्पष्ट केलंय
Nov 1, 2019, 12:11 PM ISTभाजपाविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येण्याच्या तयारीत
विधानसभेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे समीकरण जुळून येण्याची शक्यता
Nov 1, 2019, 10:18 AM ISTविरोधी पक्षात बसण्याची आमची तयारी - अजित पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या घरी गुरुवारी रात्री राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक
Nov 1, 2019, 09:13 AM ISTशिवसेना-भाजपचे ठरत नाही तोपर्यंत मला मुख्यमंत्री करा, शेतकऱ्याचे राज्यपालांना पत्र
अवकाळी पावसामुळे राज्यभरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Nov 1, 2019, 08:41 AM ISTशरद पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू
शरद पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे.
Oct 31, 2019, 10:09 PM ISTमुक्ताईनगरच्या बंडखोर आमदाराचा शिवसेनेला पाठिंबा
मुक्ताईनगरचे शिवसेना बंडखोर आमदार चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला पाठिंबा
Oct 31, 2019, 08:52 PM IST'शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तेव्हाच पायात चपला घालीन'
सत्तास्थापनेवरून भाजपा-शिवसेनेचे संबंध ताणलेल्या अवस्थेत आहेत
Oct 31, 2019, 12:06 PM ISTसोलापूर : 'शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तेव्हाच पायात चपला घालीन'
सोलापूर : 'शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तेव्हाच पायात चपला घालीन'
Oct 31, 2019, 12:05 PM IST