Asia Cup 2023 : India vs Pakistan सामना कोणत्या शहरात होणार? अखेर चित्र स्पष्ट
Asia Cup 2023 India vs Pakistan : कोणत्याही खेळात भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना म्हटलं की उत्सुकता शिगेला पोहोचते. विशेषत: क्रिकेटचे मैदान असेल तर हा थरार आणखीन वाढतो. मात्र यंदा होणाऱ्या आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना कोणत्या शहरात होणार याबाबत संभ्रम कायम आहे.
Mar 30, 2023, 10:42 AM ISTShahid Afridi: "भारतातून आम्हाला धमक्या येत होत्या, जेव्हा..."; शाहिद अफ्रिदीची रडारड सुरू!
Asia Cup 2023, BCCI vs PCB: भारत आशिया कप स्पर्धा खेळणार की नाही? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. अशातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) भारताच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.
Mar 24, 2023, 04:07 PM ISTAsia cup 2023 : पाकिस्तानातच होणार आशिया चषक; भारतीय संघ खेळणार की नाही?
Asia Cup 2023 : आशिया चषक पाकिस्तानात खेळला जाणार असला तर, भारतीय संघाचं काय? कटुता दूर लोटक संघ पाकिस्तानाच खेळणार? पाहा पीसीबी आणि बीसीसीआयच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतला गेला...
Mar 24, 2023, 08:55 AM IST
India v Pakistan : "मी मोदींना विनंती करणार आहे की..."; शाहिद आफ्रिदीचं मोठं विधान
India v Pakistan : आशिया चषक 2023 च्या आयोजनावरून भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद रंगला आहे. याचपार्श्वभूमिवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी नुकतेच दिलेले विधान चर्चेत आले आहे.
Mar 21, 2023, 03:50 PM ISTWorld Cup 2023: ठरलं! 2023 चा एकदिवसीय विश्वचषक 'हा'च संघ जिंकणार!
ICC World Cup 2023 : यंदा विश्वचषक 2023 स्पर्धा ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान भारतात आयोजित केले जाणार आहे. मात्र त्याआधीच ICC च्या या मेगा स्पर्धेत कोणाचा विजय होणार आहे, याची मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. या विश्वचषक स्पर्धेला अजून सात महिने बाकी आहेत.
Mar 21, 2023, 12:57 PM ISTBCCI vs PCB: "भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये यायचं नसेल तर..."; जावेद मियांदादचं वादग्रस्त वक्तव्य
javed miandad on bcci vs pcb asia cup 2023 host: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डांमध्ये आशिया चषकाच्या आयोजनामधून मतभेद निर्माण झाले असून यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली.
Feb 6, 2023, 02:41 PM ISTAsia Cup 2023 : भारताचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धक्का; एशिया कपचं यजमानपद हिसकावणार!
या बैठकीमध्ये पीसीबी (PCB) चे नवे अध्यक्ष नजम सेठी तसंच भारतीय क्रिकेट बोर्ड के अध्यक्ष (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांचाही सहभाग होता.
Feb 5, 2023, 01:11 PM ISTIND vs PAK: 17 वर्षानंतर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार? तातडीची मिटिंग बोलावली!
India vs Pakistan: बहरीनमधील बैठकीत (Bahrain Meeting) तोडगा निघणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
Feb 4, 2023, 12:17 AM ISTAsia Cup 2023: टीम इंडिया जाणार पाकिस्तानात? आशिया कप केव्हा, कुठे,कधी? वाचा सविस्तर बातमी
Ind vs Pak, Asia Cup venue: आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी आशिया चषकासह 2023 आणि 2024 चे आशियाई क्रिकेट परिषदेचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र हा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार का?
Jan 24, 2023, 12:22 PM ISTIndia vs Pakistan: क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा भारत-पाक आमने-सामने; कधी, कुठे जाणून घ्या
India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तान यापूर्वी मागील वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळेस भारताने विराट कोहलीच्या कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवलेला
Jan 20, 2023, 11:00 AM ISTAsia Cup 2023: जय शहांच्या ट्विटमुळे पाकड्यांना पोटदुखी; BCCI विरोधात PCB बरळलं!
Jay Shah vs Najam Sethi: जय शहा यांनी ट्विट करत आगामी वर्षाचं कॅलेंडर (ACC Calendar) म्हणजेच एसीसी कॅलेंडर जारी केलं. कार्यक्रम शेअर करण्यापूर्वी एसीसीने पीसीबीला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप नजम सेठी (Najam Seth On Jay Shah) यांनी केला आहे.
Jan 6, 2023, 05:51 PM ISTAsia Cup 2023 : चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारत-पाकिस्तान आता...., जय शहांनी केली घोषणा
IND vs Pak : ACC अध्यक्ष जय शाह यांनी 2023-2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धांची यादी जाहीर केली आहे. याबाबत जय शाह यांनी ट्विट करत माहिती दिली असून आशिया चषक एकदिवसीय सामने खेळले जातील ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे.
Jan 5, 2023, 12:44 PM ISTभारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांसंदर्भात परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले...
India vs Pakistan Match : परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारत-पाकिस्तान (IND vs PAK) क्रिकेट सामन्यांमधून दोन्ही देशांचे संबंध सुधारतील का यासंदर्भातही भाष्य केलं.
Dec 10, 2022, 11:43 AM ISTInd vs Pak Asia Cup 2023: 'एशिया कपचं ठिकाण बदललं तर...' पाकिस्तानची भारताला धमकी
पाकिस्तानमध्ये 2023 मध्ये Asia Cup स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, तर याच वर्षी भारतात एकदिवसीय World Cup स्पर्धे होणार आहे...
Dec 2, 2022, 08:46 PM IST'भारताला नाही फरक पडत', वर्ल्ड कप नाही खेळत म्हणणाऱ्या रमीझ राजांना शहाणपणाचा सल्ला!
आधी तुमच्यात मिटवा! आशिया चषक खेळायला नाही आल्यावर भारतीय संघाला धमकी देणाऱ्या रमीझ राजांनाच पाकिस्तानच्या माजी खेळाडूने फटकारलं!
Nov 28, 2022, 01:23 AM IST