ashok saraf

प्रवासाची बॅग, हातात बाप्पाची मूर्ती अन्...; 'या' ठिकाणी सुरु आहे 'नवरा माझा नवसाचा 2'चे शूटींग, Video व्हायरल

या व्हिडीओत सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्निल जोशी, हेमल इंगळे हे कलाकार दिसत आहेत. यात व्हिडीओच्या सुरुवातीला हे चौघेजण रेल्वे स्थानकात चालताना दिसत आहेत. 

Mar 27, 2024, 06:44 PM IST

'पूर्वी शांत होतास लेका, पण हल्ली...', किरण मानेंना पाहताच अशोक सराफ यांचं विधान

अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी अशोक सराफ यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. 

Feb 29, 2024, 03:13 PM IST

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा अजून एका मोठ्या पुरस्काराने होणार सन्मान

शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा संगीत, नृत्य, रंगभूमी, पारंपारिक संगीत/नृत्य/नाट्य अशा विविध क्षेत्रातील 92 कलाकारांना गौरवण्यात येणार आहे. 

Feb 28, 2024, 06:41 PM IST

'नवरा माझा नवसाचा' पाहताना मिताली मयेकरने केलं 'असं' काही, सिद्धार्थ चांदेकर म्हणाला 'Mute करुन...'

'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटातील गाणी असो, डायलॉग असो किंवा भूमिका आजही त्यावर मराठी रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या चित्रपटाचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. 

Feb 24, 2024, 08:45 PM IST

धुमधडाका! ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित; मुंबईत पार पडला शानदार सोहळा

57th Maharashtra State Film Awards: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना  महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सुरेश वाडकरांना देण्यात आला आहे.

Feb 23, 2024, 12:01 AM IST

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान

नुकतात  महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ यांना मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

Feb 22, 2024, 10:27 PM IST

'या' दिवशी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना होणार प्रदान

५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात करण्यात येतील. 

Feb 19, 2024, 02:01 PM IST

'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटातून अशोक सराफ बाहेर? चर्चांना उधाण

सचिन पिळगावकर यांनी शूटींगच्या वेळीचा व्हिडीओ शेअर केला आहे. पण यात अशोक सराफ झळकत नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

Feb 9, 2024, 04:37 PM IST

'मराठीत हिरोला चेहरा नसतो पण हिंदीत...', अशोक सराफ स्पष्टच बोलले

गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांनी छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांना ‘अभिनय सम्राट’ म्हणून ओळखले जाते.

Feb 3, 2024, 08:18 PM IST

अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर हेमांगी कवीची पोस्ट, म्हणाली 'ते 6 महिने...'

तिने एका जुन्या नाटकादरम्यानचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अशोक सराफ आणि हेमांगी कवी दिसत आहे. 

Jan 31, 2024, 05:15 PM IST

'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ शर्टची 2 बटणं कायम उघडी का ठेवायचे ठाऊक आहे का?

Ashok Saraf Maharashtra Bhushan Award 2023: अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला.

Jan 31, 2024, 12:08 PM IST

'हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार...', अशोक सराफ यांचं कौतूक करत राज ठाकरे यांची खास पोस्ट!

Maharashtra Bhushan Award : आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अशोक सराफ यांच्यावर प्रेमाचा वर्षाव होताना दिसतोय. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray On Ashok Saraf) यांनी देखील ट्विट करत अशोक सराफ यांचं अभिनंदन केलंय.

Jan 30, 2024, 10:27 PM IST

Ashok Saraf : 'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ यांचं खरं नाव माहितीये का?

Ashok Saraf : 'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ यांचं खरं नाव माहितीये का?

Jan 30, 2024, 06:16 PM IST