ashok saraf

सरकारी नोकरी सोडली नसती तर महाराष्ट्राने कधीच पाहिला नसता मराठीतला सर्वात मोठा स्टार!

Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांच्या नावाची घोषणा केली आहे

Jan 30, 2024, 06:02 PM IST

मराठी चित्रपटातील सर्वात मोठा स्टार, अशोक सराफांची संपत्ती किती?

Ashok Saraf Networth: 80 आणि 90 च्या दशकात मराठी सिनेसृष्टीत सर्वात जास्त मागणी असलेल्या अभिनेत्यांमध्ये अशोक सराफांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं.अशोक सराफांनी केलेले सिनेमा, साकारलेली पात्र अजरामर आहेत.अशोक सराफ यांच्या अभिनय, वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरु आहे. त्यांची एकूण संपत्ती किती आहे? तुम्हाला माहितीय का? अशोक सराफ यांची एकूण संपत्ती जवळपास 37 कोटी रुपये असल्याचे वृत्त माध्यमांतून समोर आले आहे. 

Jan 30, 2024, 05:47 PM IST

जेव्हा नाना पाटेकरांनी वाचवला होता अशोक सराफ यांचा जीव; खांद्यावर उचलून रस्त्यावर धावले होते

Ashok Saraf Maharashtra Bhushan: मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि नाना पाटेकर (Nana Patekar,) हे फार घनिष्ट मित्र आहेत. नाना पाटेकर यांनी तर एकदा अशोक सराफ यांचा जीव वाचवला होता. जर नाना पाटेकर नसता तर मला लोकांनी ठार केलं असतं असं अशोक सराफ म्हणाले होते. 

 

Jan 30, 2024, 05:31 PM IST

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर

 Maharashtra Bhushan Award 2023 : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

Jan 30, 2024, 05:15 PM IST

अशोक सराफ तुमचा सख्खा मामा आहे का? टोपण नावावरून भडकले राज ठाकरे

आज चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णूदास भावे नगरीत सुरू झालेल्या शंभराव्या नाट्यसंमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. राज ठाकरे हे मान्यवर म्हणून तिथे पोहोचले आहेत. यावेळी तिथे बोलत असनाता राज ठाकरे यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्यापैकी एक म्हणजे कलाकारांनी एकमेकांचा कसा आदर करायला हवा, याविषयी देखील म्हटलं आहे. 

Jan 7, 2024, 05:07 PM IST

बॉलिवूडमध्ये काम करताना मराठी कलाकार एकमेकांशी कसे वागतात? विजय पाटकर म्हणाले...

Vijay Patkar on Marathi Actors : हिंदी चित्रपटसृष्टीतून आता अनेक मराठी कलाकारही पुढे येताना दिसत आहेत. त्यातून अनेक कलाकार हे एकत्र एकाच हिंदी चित्रपटात कामही करतात. यावेळी त्यांचे बॉंडिग कसे असते यावर विजय पाटकर यांनी भाष्य केले आहे. 

Oct 17, 2023, 04:30 PM IST

'हा पाहा देव'; फुलांचा वर्षाव अन्... लिटिल चॅम्प्सचे प्रेम पाहून अशोक मामा भावूक

Ashok Saraf Emotional : अभिनेते अशोक सराफ आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहे. यावेळी त्यांचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. यावेळी ते प्रचंड इमोशनल झाले आहेत. पाहूया नक्की काय घडलं?

Sep 13, 2023, 05:22 PM IST

'राजेश खन्ना, गोविंदा बेशिस्त कलाकार...' मिलिंद गवळीची सूचक पोस्ट चर्चेत

Milind Gawali Post: अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर फार एक्टिव असतात. त्याचबरोबर ते आपल्या आठवणीही अनेकदा शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा ही रगंलेली असते. यावेळी त्यांची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसते आहे. 

Sep 3, 2023, 11:44 AM IST

''तिनं मागे वळून पाहताच...'', अशोक सराफ - निवेदिता यांच्या प्रेमाचा 'तो' किस्सा अखेर जगासमोर

Ashok Saraf and Nivedita Saraf Marriage Anniversary: निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच 27 जूनला साजरा करण्यात आला परंतु तुम्हाला माहितीये का की निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांच्या प्रेमकहाणीची सुरूवात नक्की कुठून झाली. 

Jun 29, 2023, 01:45 PM IST

''मी सेलिब्रेटी आहे म्हणून...'' शॉपिंग करताना निवेदिता सराफ यांना आला कटू अनुभव

Nivedita Saraf Shopping Mall News: अनेकदा मोठमोठ्या दुकानांमध्ये गेल्यावर आपल्याला वेगवेगळे अनुभव येताना दिसतात. कधी ते चांगले असतात तर कधी वाईट. सध्या अशाच एका ज्येष्ठ अभिनेत्रीनं आपल्याला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल लिहिले आहे. 

Jun 11, 2023, 11:29 AM IST

VIDEO: 'जेठालाल', 'बबिताजी' ही पात्रं मराठी चित्रपटातून चोरलीयेत?

Ashok Saraf old Video: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. तेव्हा या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की, तुमची आवडती जेठालाल आणि बबिता ही पात्र चक्क एका मराठी चित्रपटातून कॉपी केली आहेत? आम्ही नाही, काही होतकरू मीमकरच त्याबद्दल सांगत आहेत. 

Jun 10, 2023, 03:42 PM IST

Ashok Saraf शर्टाची दोन बटणं कायम उघडी का ठेवायचे? खुद्द मामांनीच केलेला खुलासा

Ashok Saraf Birthday: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज 76 वा वाढदिवस आहे. नाटक, सिनेमा, सिरियल्स आणि जाहिराती अशा हरएक क्षेत्रातून अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाची जादू त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवली आहे. कधीकाही बॅंकेत नोकरी करणारे अशोक मामा आज मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिेनेते आहेत. त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम आजही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. परंतु तुम्हाला हे ठाऊक आहे का की अशोक सराफ आपल्या शर्टाचे पहिले बटण कायमच उघडेच का ठेवायचे? 

Jun 4, 2023, 04:50 PM IST

Zee Chitra Gaurav 2023: 'अशोक सराफ म्हणजे...', झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात मराठी कलाकार Emotional, मामांच्याही डोळ्यात पाणी

Zee Chitra Gaurav 2023: यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप गाजणारा असणार आहे. कारण अनेक जेष्ठ कलाकारांसोब तरुण पिढीतल्या कलाकारांचा देखील गौरव केला जाणार आहे. 

Mar 23, 2023, 10:34 AM IST

चर्चा रंगणार बातमी गाजणार; अशोक सराफ यांना यंदाचा झी मराठी चित्रगौरव २०२३ जीवनगौरव पुरस्कार जाहीर

''झी चित्रगौरव पुरस्कार २०२३'' रविवार २६ मार्च संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर. कारण चर्चा रंगणार बातमी गाजणार!

Mar 20, 2023, 05:32 PM IST