ashok chavan

महाराष्ट्रात 'काँग्रेस छोडो यात्रा', अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये 'आदर्श' प्रवेश?

Maharashtra Politics : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आलाय.. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिलाय. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.. 

Feb 12, 2024, 05:13 PM IST

Maharastra Politics: अशोक चव्हाण यांच्यानंतर यशोमती ठाकूर काँग्रेस सोडणार? व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

Ashok Chavan Resignation : येत्या काळात तिवसा मतदार संघातही मोठा चमत्कार दिसेल, असं म्हणत रवी राणा (Ravi Rana) यांनी काँग्रेसच्या गोत्यात खळबळ उडाली होती. अशातच आता यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी व्हिडीओ शेअर केलाय.

Feb 12, 2024, 05:08 PM IST

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट; बड्या नेत्यांची यादीच दिली

Ashok Chavan : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आमदार रवी राणा यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची यादीच रवी राणा यांनी दिली आहे. 

Feb 12, 2024, 03:56 PM IST

"मी काँग्रेसचा हिरो, कुठेही जाणार नाही; माझ्यामागे ईडी लावताच येणार नाही"

Ashok Chavan Resign: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळं काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

Feb 12, 2024, 03:53 PM IST

Ashok Chavan : 'मी अस्वस्थ झालोय, 22 वर्ष...', अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे स्पष्टच म्हणाले...

Ashok Chavan Resignation From Congress : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नाराज होऊन बाहेर पडलेले युवा नेते आणि विधानपरिषदेतील आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Feb 12, 2024, 03:22 PM IST

‘जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो…' काँग्रेस सोडलं, पण भाजप प्रवेशाचं काय? अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

‘जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तो पर्यंत प्रामाणिकपणे काम केले. मी राजीनामा दिला आहे.  पण भाजपमध्ये जाणार हे ठरलं नाही अशी पहिली प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली आहे. 

Feb 12, 2024, 03:06 PM IST

राजकारणाचा वारसा, आदर्श घोटाळा अन् वनवासातून पुन्हा सत्तेत, अशोक चव्हाणांचं 'राज'कारण प्रवास

Ashok Chavan : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. काँग्रेसचा एकनिष्ठ नेता आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. चार वर्षांनंतर कॅमबक केल्यानंतर अशोक चव्हाणांची ही खेळीने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली आहे. 

Feb 12, 2024, 02:21 PM IST

अशोक चव्हाण काँग्रेसवर दावा सांगून 'हात' चिन्ह मिळवणार? राऊतांचे खोचक ट्विट

Sanjay Raut shocking Reaction On Ashok Chavan: कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 12, 2024, 02:08 PM IST

अशोक चव्हाण यांना भाजपची मोठी ऑफर, 15 तारखेला केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार?

Ashok Chavan Resignation : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाबरोबर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. चव्हाण भाजपच्या वाटेवर असून त्यांनी राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.

Feb 12, 2024, 01:49 PM IST

'आगे आगे देखो होता है क्या,' देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले 'काँग्रेसचे अनेक नेते...'

काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा खुलासा भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आगे आगे देखो होता है क्या असं सूचक विधानही यावेळी त्यांनी केलं आहे. 

Feb 12, 2024, 01:28 PM IST

शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस फुटणार, अशोक चव्हाणांबरोबर हे आमदार बाहेर पडणार?

Maharashtra Politics : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पक्षीय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण भाजपात प्रवेश  करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. 

Feb 12, 2024, 01:11 PM IST