ashok chavan

Maharasta Politics : 'दिल्लीपती बादशहाला मातीत...', रोहित पवारांचा अशोक चव्हाणांना टोला, स्पष्टच विचारलं 'आपण कोण?'

Rohit pawar On Ashok Chavan : महाविकास आघाडीतील अस्वस्थता वाढली असून बैठकांचा धडाका सुरू झालाय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला आहे.

Feb 13, 2024, 07:06 PM IST

'अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले! ED, CBI ला घाबरून गेले का?'

Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असा घणाघात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. अशोक चव्हाण काँग्रेसने तुमच्यावर काय अन्याय केला? ED, CBI ला घाबरून गेले का? जनतेला उत्तर द्या असं चेन्नीथाल यांनी म्हटलं आहे.

Feb 13, 2024, 06:20 PM IST

अमित शाह महाराष्ट्रात येण्याआधीच अशोक चव्हाणांना भाजपात प्रवेश का? वाचा इनसाईड स्टोरी

Ashok Chavan Join BJP : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता भाजप अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवू शकते अशी चर्चा सुरु आहे. बुधवारी अशोक चव्हाण उमेदवारीही दाखल करू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

Feb 13, 2024, 03:23 PM IST

'....तर ही वेळ आली नसती,' अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट, 'एका नेत्यामुळे...'

काँग्रेस सोडून भाजपावासी झालेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याच्या कामाच्या पद्धतीमुळे त्रस्त होते. यासंबंधी त्यांनी अनेकदा पक्षनेतृत्वाला कळवलं होतं असा दावा संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे.  

 

Feb 13, 2024, 03:10 PM IST

काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग, राज्याचे प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला

Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत आज प्रदेश काँग्रेसची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीय. तर नाना पटोले यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना फोन केला.

 

Feb 13, 2024, 02:27 PM IST

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार....पक्षप्रवेशावेळीच अशोक चव्हाण गडबडले

Ashok Chavan With Bjp:  विकासाच्या धारेत मला योग्य संधी द्या, बाकी मला कोणतीही अपेक्षा नाही, असे अशोक चव्हाणांनी सांगितल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

Feb 13, 2024, 01:43 PM IST

'या' कारणासाठी अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश, देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

Maharashtra Politics : काँग्रेस पक्षीय सदस्यात्व्चा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. 

 

Feb 13, 2024, 01:35 PM IST