काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना दणका
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पेड न्यूजप्रकरणी दाखल केलेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल चांगलाच दणका दिलाय. दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय.
May 5, 2014, 11:35 AM ISTअशोक चव्हाण : पेड न्यूज प्रकरणावर आज निकाल
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याविरोधातील पेड न्यूज प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात निकाल लागणार आहे. सुप्रीम कोर्टात साडेदहाच्या सुमारास या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
May 5, 2014, 08:45 AM ISTअशोक चव्हाण कारवाईबाबत तिरोडकर न्यायालयात
आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवानगीची गरज नाही, अशी याचिका केतन तिरोड़कर यांनी न्यायालयात दाखल केलीये. त्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या काही निर्णयांचा पुरावा केतन तिरोड़कर यांनी दिला आहे.
May 3, 2014, 11:58 AM ISTअशोक चव्हाण नशीबवान, मी नाही - कलमाडी
काँग्रेसने खासदार सुरेश कलमाडी यांना लोकसभेची उमेदवारी दिली नसल्याने मतदान केल्यानंतर आज त्यांनी अघड नाराजी व्यक्ती केली. मी माजी मुख्यमंत्री सुरेश कलमाडी यांच्यासारखा नशीबवान नाही.
Apr 17, 2014, 01:03 PM ISTराणे, शिंदे, मुंडे, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे यांची कसोटी
राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. १९ मतदारसंघांमध्ये ३५८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सुप्रिया सुळे आदी दिग्गजांची कसोटी लागणार आहे. तर कोकणात सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे लक्ष आहे. नीलेश राणेविरूद्ध विनायक राऊत यांच्यात थेट लढत होत आहे.
Apr 17, 2014, 10:12 AM ISTअशोक चव्हाण यांच्यावर कायद्याने बंदी नाही -सोनिया गांधी
अशोक चव्हाण यांच्यावर कायद्याने बंदी नाही -सोनिया गांधी
Mar 26, 2014, 02:16 PM ISTकाँग्रेसचा `नवा आदर्श` अशोक चव्हाणांना उमेदवारी
काँग्रेसने लोकसभेसाठी अखेर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Mar 25, 2014, 08:40 PM ISTअशोक चव्हाण राजकारणात पुन्हा सक्रीय
आदर्श घोटाळ्यानंतर जणू नांदेडपर्यंतच मर्यादित राहिलेले अशोक चव्हाण आता निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा रिंगणात उतरले आहेत.. ब-याच महिन्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी नांदेड सोडून औरंगाबादमध्ये दोन सभा घेतल्या. त्यांच्या देहबोलिवरून आता अशोच चव्हाण पुन्हा जोमाने दंड थोपटून राजकारणार परतणार अशीच चिन्हं दिसत आहेत.
Feb 15, 2014, 01:51 PM ISTआदर्श अहवाल फेटाळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा - अजित पवार
आदर्श सोसायटी घोटाळ्याच्या अहवालावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. आदर्श अहवाल फेटाळण्याचा निर्णय़ मुख्यमंत्र्यांचा होता, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे.
Dec 26, 2013, 01:36 PM ISTआदर्श अहवालाचे आमदारांनी केलेत तुकडे, विरोधक न्यायालयात जाणार
आदर्श अहवालावरून विरोधक आक्रमक झालेत. राज्य सरकारने आदर्श अहवालाबाबत घेतलेल्या चालढकल भूमिकेनंतर विरोधकांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार सुरू केला आहे. सरकारनं मांडलेला आदर्श अहवाल फाडून विरोधकांनी सरकारचा निषेध केला. नागपूरला विधानभवनाच्या आवारातच विरोधी पक्षाच्या आमदारांनी या अहवालाचे तुकडे केले.
Dec 20, 2013, 10:15 PM IST<b><font color=red>आदर्श घोटाळाः</font></b> तीन माजी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे
वादग्रस्त आदर्श घोटाळा प्रकरणाचा अहवाल आज अखेर विधीमंडळात सादर करण्यात आला. विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने कृती अहवालसह आदर्शचा अहवाल सभागृहात मांडला.
Dec 20, 2013, 03:15 PM ISTविधानसभेत काँग्रेसलाच अशोक चव्हाण यांनी पकडले कोंडीत
मराठवाड्याच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विधानसभेत अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्याचा पैसा जातो कुठे हेच समजत नाही, असा काँग्रेस आघाडी सरकारला अशोक चव्हाण यांनी घरचा आहेर दिला आहे.
Dec 19, 2013, 11:22 PM ISTमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अडचणी वाढल्या
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चव्हाण यांच्या विरोधात खटला चालविण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने थेट राज्यपाल के शंकर नारायण यांच्याकडे परवानगी मागितली आहे.
Dec 7, 2013, 04:07 PM ISTअशोक चव्हाणांनी घेतली सोनिया गांधींची भेट
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांना पक्ष संघटनेत जबाबदारी देण्यात येणार असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.
Oct 8, 2013, 09:28 PM ISTअशोक चव्हाणांची राजकारणात पुन्हा आक्रमक सुरूवात?
आजपर्यंत राज्याच्या राजकीय पटलावरून आणि मराठवाड्यातील असूनसुद्धा मराठवाड्याच्या राजकारणातून जवळपास गायब झालेले अशोक चव्हाणांनी आज पुन्हा सक्रीय झाल्याचे संकेत दिले.
Jun 17, 2013, 05:46 PM IST