ashok chavan

नवरात्रीमध्येच काँग्रेसला धक्का द्यायचे राणेंचे संकेत

अशोक चव्हाण काँग्रेस संपवतायत अशा शब्दांत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी हल्लाबोल केलाय.

Sep 17, 2017, 04:15 PM IST

'राज ठाकरेंनी स्वत:चा पक्ष वाढवावा'

राहुल गांधींवर टीका करण्याआधी राज ठाकरेंनी स्वत:चा पक्ष वाढवावा, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.

Sep 5, 2017, 11:34 PM IST

कॉंग्रेस सोडून राणे कोठे जातील असे वाटत नाही : अशोक चव्हाण

नारायण राणे सध्यातरी कॉंग्रेसमध्येच आहेत. पण, ते कॉंग्रेसला सोडून कोठे जातील असे वाटत नाही. तशा स्वरूपाची चर्चाही नाही. पण, अनेकदा अशा चर्चा होत राहतात. त्यामुळे केवळ अशा चर्चांवरून बोलणे योग्य ठरणार नाही, असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

Sep 4, 2017, 10:58 AM IST

नारायण राणे अजूनही काँग्रेसवासीचं - अशोक चव्हाण

अशोक चव्हाण पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनाला आले होते, यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

Aug 27, 2017, 10:23 PM IST

अशोक चव्हाणांना दे धक्का देण्यासाठी भाजपचे फोडाफोडीचे राजकारण

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडकडे भाजपने आपला मोर्चा वळवलाय.  

Aug 17, 2017, 06:59 PM IST

राणेंच्या भाजप प्रवेशावर अशोक चव्हाणांचं अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब

काँग्रेस नेते नारायण राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरू आहेत.

Aug 16, 2017, 05:45 PM IST

राधाकृष्ण विखे पाटलांची भाजपवर स्तुतीसुमनं-चव्हाणांची नाराजी

विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री आणि भाजप प्रेमावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

Jul 9, 2017, 10:54 PM IST

अशोक चव्हाणांनी फोनवरुन केली राजू शेट्टींच्या तब्येतीची विचारपूस

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी खासदार राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून चर्चा करुन, त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. 

May 28, 2017, 09:47 PM IST