ashish shelar

भाजपचे आशिष शेलारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, ४० कोटीं भूखंड बिल्डरच्या घशात

राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला शेलार काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.

Jan 12, 2017, 05:22 PM IST

ती सध्या सगळ्या प्रकल्पांना विरोध करते, शेलारांचे शिवसेनेला चिमटे

ती सध्या काय करते हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. याच चित्रपटावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत.

Jan 9, 2017, 11:12 PM IST

नाईट लाईफ पुन्हा शेलारांच्या निशाण्यावर

नाईट लाईफ पुन्हा शेलारांच्या निशाण्यावर 

Dec 12, 2016, 11:49 PM IST

'चिल्लर लोक चिल्लरपणा करणार'

मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लावण्याची घोषणा करणारे भाजपचे खासदार किरीट सौमय्या यांची खिल्ली उडवणारे पोस्टर्स भाजप प्रदेश कार्यालया समोर लावण्यात आले होते.

Dec 2, 2016, 07:31 PM IST

आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे

Nov 10, 2016, 12:50 PM IST

पेंग्विनवरुन आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

 युती सरकारची यंदा ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर द्वितीय वर्षपूर्ती साजरी होत आहे. मात्र यानिमित्तानं विकासाचा लेखाजोखा मांडण्याऐवजी युतीतच फटाके फुटत असल्याचं दिसतंय. राज्य सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्तानं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत आपल्या सत्ताधारी मित्र पक्ष शिवसेनेलाच लक्ष्य केलं.

Oct 31, 2016, 03:44 PM IST

भाजपकडून मुंबईतल्या सगळ्या जागांचा आढावा

मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार का नाही याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु असतानाच भाजपनं मात्र मुंबईतल्या सगळ्या 227 जागांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे.

Oct 14, 2016, 08:04 PM IST

'पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा देऊ नका'

पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा देऊ नका अशी मागणी भाजपचे आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे.

Oct 14, 2016, 07:14 PM IST

'ज्यांची छाती 56 इंचाची नाही, त्यांनी सर्जिकल स्ट्राइकची भाषा करू नये'

सर्जिकल स्ट्राइक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच करू शकतात ज्यांची छाती 56 इंचाची नाही, त्यांनी सर्जिकल स्ट्राइकची भाषा करू नये, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला हाणला.

Oct 12, 2016, 06:48 PM IST

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी माफी मागावी-शेलार

शिवसेनेचं मुखपत्र सामना या दैनिकातून काढण्यात आलेल्या व्यंगचित्राबाबत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी एका पत्रकाद्वारे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. 

Sep 27, 2016, 11:13 PM IST