ashish shelar

आशिष शेलार यांनी बारामतीत घेतली पवारांची भेट

 मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीत भेट घेतली आहे.

Feb 23, 2018, 02:57 PM IST

बारामती : शरद पवार आणि आशिष शेलार यांची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 23, 2018, 02:07 PM IST

एमसीए मैदानाचा संघटनेकडून गैरवापर, रवी सावंत यांचा आरोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 09:18 PM IST

२० लाख झोपडपट्टीवासियांना घरं देण्याचं आश्वासन

मुंबईत जवळपास 20 लाख झोपडवासियांना 300 वर्ग फूट हक्काची पक्की घर देण्याची घोषणा करत भाजपाने आगामी निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. 

Feb 12, 2018, 09:55 AM IST

संविधान रॅलीला उत्तर म्हणून भाजपची तिरंगा रॅली

विरोधकांच्या संविधान रॅलीला उत्तर देण्यासाठी भाजपची तिरंगा रॅली सुरू केली आहे.

Jan 26, 2018, 03:17 PM IST

आशीष शेलारने लॉन्च केला मुंबई लीगचा लोगो

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 7, 2017, 11:53 PM IST

सुरत | आशिष शेलार गुजरातमध्ये

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 11:45 AM IST

मुंबई | महापालिकेत कमळ फुलेल, भाजपचं शिवसेनेला आव्हान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 12, 2017, 09:37 PM IST

बुलेट ट्रेनवरुन शिवसेनेवर भाजपची बोचरी टीका

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनवरुन भाजप आणि शिवसेनेत पुन्हा वादाची ठिणगी पडलेय. आधी सेनेने फटकारल्याने आता भाजपने बोचरी टीका केलेय. भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी जोरदार टीका केलेय.

Sep 16, 2017, 10:07 PM IST

मीरा-भाईंदरमध्ये कमळ फुलल्यावर भाजपची शिवसेनेवर टीका

दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपच्या विजयाची घोडदौड अजूनही कायम आहे. मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकांमध्येही भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे.

Aug 21, 2017, 04:46 PM IST

मिरा-भाईंदरकरांनी "लबाडाघरचे आमंत्रण" नाकारले - आशीष शेलार

मीरा भाईंदर पालिका निवडणुकीचा निकाल हाती आला. आणि पुन्हा एकदा चित्र स्पष्ट झालं. भाजपचा निर्विवाद विजय मीरा - भाईंदर पालिकेवर झाला आहे. या विचायानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी २ ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  

Aug 21, 2017, 04:30 PM IST

आरजे मलिष्काच्या मदतीला धावले आशिष शेलार-नितेश राणे

मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय काय म्हणणाऱ्या आरजे मलिष्काच्या घराची बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे. 

Jul 19, 2017, 05:25 PM IST