arya ambekar video

आर्या आंबेकरसोबत घडला धक्कादायक प्रकार; व्हिडीओ जारी करून दिला इशारा

अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकर ही झी माराठी वाहिनीवरी 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या शोमधून घरा-घरात पोहचली. प्रिटी यंग गर्ल या नावेने तिला सारेगमपमध्ये ओळखलं जायचं. यानंतर आर्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

Dec 12, 2023, 01:29 PM IST