arunachal pradesh

अरुणाचल प्रदेश सीमेवर महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

 चिखलदरा तालुक्यातील सुरणी येथील मुन्ना पुनाजी शेलूकर भारतीय सैन्यात असलेले शिपाई अरुणाचल प्रदेश सीमेवर शहीद झालेत. 

Jan 5, 2019, 07:40 PM IST
Arunachal Pradesh Army Officer Dies In Arunachal Fire PT35S

अरुणाचल प्रदेशमध्ये अमरावतीतील जवानाला वीरमरण

अरुणाचल प्रदेशमध्ये अमरावतीतील जवानाला वीरमरण

Jan 5, 2019, 06:25 PM IST

चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी भारताची नवी खेळी

डोकलाम भागात २०१६ मध्ये भारत आणि चीन दरम्यान  ७३ दिवसांपर्यंत तणाव सुरू होता

Dec 19, 2018, 11:51 AM IST

भारतात सर्वातआधी या गावात सूर्यकिरण पडतात

आपल्या देशात सकाळी सर्वात आधी सूर्यकिरण कोणत्या गावात पडतात हा देखील कुतुहलाचा विषय आहे.

Sep 16, 2018, 02:44 PM IST

अरुणाचल प्रदेशाला भूकंपाचा तीव्र धक्का

 यापूर्वी ९ मे रोजी उत्तर भारताच्या अनेक भागांना भूकंपाचे झटके बसले होते.

Jun 2, 2018, 09:14 PM IST

अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे तीव्र झटके

अरुणाचल प्रदेशात शनिवारी दुपारी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे झटके जाणवले गेले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.२  एवढी नोंदवण्यात आली आहे.

Jun 2, 2018, 12:34 PM IST

अरुणाचलमध्ये ड्रॅगनच्या कारवाया सुरुच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 17, 2018, 09:52 AM IST

भारताचे चीनला जशास तसे उत्तर, सीमारेषेवर वाढविली सैनिक गस्त

चीनकडून डोकलामभागात तणाव वाढविण्यात येत आहे. भारतानेही जशास तसे उत्तर देण्यासाठी अरुणाचल सेक्टरमधील चीनच्या सीमारेषेवर सैनिक तैनात केले आहेत. 

Mar 31, 2018, 05:36 PM IST

अरुणाचलमध्ये चीनने बांधले कॅम्प आणि पोस्ट

डोकलाम मुद्द्यावरून वाद सुरू असताना चीनने आता अरुणाचलमध्ये नव्या कुरापती करायला सुरूवात केली आहे.

Mar 31, 2018, 11:31 AM IST

भारतातील असे गाव जिथे प्रत्येक कुटुंब आहे करोडपती...

अरुणाचल प्रदेशातील बोमजा गाव

Feb 8, 2018, 03:29 PM IST

'डोकलाम'नंतर चीनचा अरुणाचलच्या 'तुतिंग' भागात घुसखोरीचा प्रयत्न

जवळपास ७३ दिवसांपर्यंत सुरु राहिलेला डोकलाम विवाद शांत होत नाही तोवरच चीननं आणखी एक खेळी खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.   

Jan 4, 2018, 12:39 PM IST

चीनी ड्रॅगनचा फुस्कार, म्हणे 'अरूणाचलचे अस्तित्व मान्य केले नाही!'

डोकलाम वाद काहीसा निवळला असला तरी, अडमुठ्या धोरणामुळे चीन पुन्हा एकदा भारताची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

Jan 3, 2018, 06:00 PM IST

ब्रह्मपुत्रेच्या बहाण्याने चीनचा अरूणाचल प्रदेशवर दावा

चीनकडून वाहात येत असलेल्या चिखल आणि कचऱ्यामुळे ब्रह्मपुत्रेचे पाणी काळे पडत आहे. 

Dec 3, 2017, 10:38 AM IST

धक्कादायक! शिक्षकांनी ८८ मुलींना केलं विवस्त्र

शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभं केल्याचं किंवा मार दिल्याचं तुम्ही आजपर्यंत पाहिलं किंवा ऐकलं असेल. मात्र, अरुणाचल प्रदेशातील शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Nov 30, 2017, 04:09 PM IST

राष्ट्रपतींच्या अरुणाचल भेटीने चवताळले चीन, केला विरोध...

  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अरूणाचल भेटीला चीनने विरोध केला आहे.  द्विपक्षीय संबंधात 'निर्णायक' क्षण आला असताना भारताने असे पाऊल उचलून सीमा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनण्यापासून वाचले पाहिजे, असा फुकटचा सल्लाही चीनने दिला आहे. 

Nov 20, 2017, 10:55 PM IST