arrested

व्हिडिओ : फटका गँगच्या 'त्या' गुन्हेगाराला अटक

प्रवाश्यांच्या हातातून मोबाईल लांबवणारी टोळी सक्रिय

Aug 31, 2018, 11:37 AM IST

पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटी करणार कळसकरची चौकशी

कळसकरकडून जप्त केलेली दुचाकी लंकेश हत्याप्रकरणात वापरल्याची कर्नाटक एसआयटीला माहिती मिळालीय. त्यावरून ही चौकशी करण्यात येणार आहे. 

Aug 28, 2018, 11:08 AM IST

साईबाबा मंदिरातील दानपेटी लंपास करणारा गजाआड

 साईबाबा मंदिरातील दानपेटी लंपास करणारा संशयित सुरज बागुल याला अटक करण्यात आलीय. 

Aug 26, 2018, 12:40 PM IST

मुंबई: लोकल चुकून फलाटवर थांबलेल्या प्रवाशांना लुटणारा गजाआड

लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या चोऱ्यांनी प्रवासी वैतागले आहेत.

Aug 22, 2018, 12:10 PM IST

दाभोलकर हत्या प्रकरण : अंदुरेच्या दोन मेव्हण्यांसह तिघांना अटक

काल रात्री अटक झालेल्या तिघांना आज औरंगाबाद न्यायालयात हजर करण्यात येणार आहे

Aug 22, 2018, 09:32 AM IST

एमआयएम नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या भाजपा नगरसेवकांना अटक

 मारहाणप्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे. 

Aug 20, 2018, 04:41 PM IST

दिल्लीतल्या ६२ वर्षाच्या लेडी डॉनला अटक, ११३ गंभीर गुन्हे

लेडी डॉन बशीरन आणि तिच्या कुटुंबीयांवर तब्बल ११३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Aug 19, 2018, 04:20 PM IST

डॉ. दाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरे कोण आहे ?

सचिन अंदुरे हा मूळचा औरंगाबादचा राहणारा आहे.

Aug 18, 2018, 11:08 PM IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपी सचिन अंदुरेला अटक

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पाच वर्षानंतर आरोपी सचिन अंदुरेला अटक करण्यात आली.

Aug 18, 2018, 10:17 PM IST

लाचखोर पोलीस उपनिरिक्षकाल पोलीस ठाण्यातच बेड्या

पोलीस उपनिरीक्षक परदेशी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये  गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Aug 14, 2018, 11:36 AM IST

मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक

संपूर्ण महापालिकेत एकमेव असलेल्या नगरसेवकावरही कारवाई झाल्याने मनसेच्या गोटात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Aug 14, 2018, 11:21 AM IST

ठाण्यातील चाकू हल्ल्यात जखमी तरूणीचा मृत्यू, आरोपीला अटक

 हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला असुन पोलिसांनी आकाश पवार नावाच्या आरोपीला भिवंडीतून ताब्यात घेतले आहे 

Aug 4, 2018, 04:34 PM IST

संतापलेल्या आईने कुऱ्हाडीने उडवले मुलाचे मुंडके

 आई इतकी संतापली होती की, तिने मुलाचे शीर धडावेगळे केले.

Aug 1, 2018, 09:32 AM IST