archies

धडपडली, लागलं तरीही... डेब्यू चित्रपटासाठी पाहा किती मेहनत घेतलंय सुहाना; VIDEO VIRAL

Suhana Khan Skating Video: सुहाना खानची सध्या बरीच चर्चा ही रंगलेली आहे. यावेळी तिच्या नव्या चित्रपटाची सगळ्यांनाच फार उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या 7 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे याची जोरात चर्चा आहे. सध्या सुहाना खानचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे. ज्यात ती आपल्या आगामी चित्रपटासाठी बरीच मेहनत घेताना दिसते आहे. 

Nov 29, 2023, 09:05 PM IST

हिरव्या फ्रॉकमध्ये सुहाना खानने स्टेजवर केलेली 'ती' कृती चर्चेत; अनेकांनी केलं ट्रोल

SRK Daughter Suhana Khan Trolled: शाहरुख खानची मुलगी सुहाना ही एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. आपल्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी संपूर्ण स्टारकास्ट या कार्यक्रमाला आलेली.

Nov 29, 2023, 12:39 PM IST

एका हेअरकटसाठी सुहाना खान करते 'इतका' खर्च; Nails चा खर्चही थक्क करणारा

Suhana Khan Hairstyle Nail Work Costing : सुहाना तिची आई गौरी खानबरोबर ब्यूटी बारमध्ये दिसून आली.

Nov 11, 2023, 01:49 PM IST

शाहरुख खानची लेक सुहान खानच्या 'The Archies' चित्रपटाचा टीझर रिलीज, तुम्ही पाहिलात का?

The Archies Teaser Out: सध्या सगळ्यात जास्त प्रतिक्षेत असलेला चित्रपट म्हणजे 'द आर्चिज'. गेल्यावर्षी आलेल्या या चित्रपटाच्या फर्स्ट लुकनंतर या चित्रपटाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या या टीझरची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Jun 18, 2023, 03:22 PM IST

इब्राहिम नाही तर 'या' अभिनेत्याला डेट करतेय पलक तिवारी

पलक तिवारी इब्राहिम नाही तर या अभिनेत्याला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.  

Jun 23, 2022, 09:01 PM IST

खूशी कपूरचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन..चेहरा, फिगर सगळंच इतकं बदललं

श्रीदेवीची दुसरी मुलगी खूशी कपूरही लवकरच बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. त्यासाठी खूशी कपूरने स्वतःमध्ये केलेला बदल थक्क करणारा आहे

Apr 19, 2022, 12:00 PM IST