arbaaz khan wife

56 व्या वर्षी अरबाज होणार वडील? शुरा खानच्या 'त्या' व्हिडीओमुळे एकच चर्चा

Arbaaz Khan's Wife Sshura at Hospital : अरबाज खानच्या पत्नीच्या त्या व्हिडीओमुळे प्रेग्नंसीच्या चर्चा! वयाच्या 56 व्या वर्षी अरबाज खान होणार वडील!

Jul 3, 2024, 01:21 PM IST

अरबाज खानचे दुसरे लग्न सुरु होते तेव्हा काय करत होती त्याची पहिली पत्नी मलाईका?

अरबाज खानचे दुसरे लग्न सुरु होते तेव्हा काय करत होती त्याची पहिली पत्नी मलाईका?

Dec 27, 2023, 09:19 PM IST

VIDEO : लग्न अरबाजचं, चर्चा सलमान अन् शूराच्या डान्सची; चाहत्यांनी विचारलं, आता तू कधी करणार?

Arbaaz Khan-Sshura Wedding Video : लग्न अरबाज खान आणि शूरा खानचं...पण चर्चा मुलगा अरहान आणि भाईजान सलमान खानची चर्चा सुरु आहे. या लग्नातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

Dec 25, 2023, 12:38 PM IST

मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर 6 वर्षांनी अरबाजचा दुसरा 'निकाह'; पाहा अरबाज-शुराचे Wedding Photos

Arbaaz Khan-Shura Khan wedding: बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खान याचा भाऊ अरबाज खानने (Arbaaz Khan) गर्लफ्रेन्ड शूरा खानशी लग्न केलं. या निकाहचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये न्यूली वेड कपल रोमँटिक होताना दिसलं. 

Dec 25, 2023, 11:42 AM IST

मलायकाने EX नवऱ्याच लग्न केलं स्किप, ख्रिसमस पार्टीला दिलं प्राधान्य Photos

मलायका अरोराच्या EX नवऱ्याने अरबाज खानने दुसरं लग्न केलंय. 

Dec 25, 2023, 09:27 AM IST

तारीख ठरली? सलमान खानच्या घरात वाजणार सनई चौघडे; मेकअप आर्टिस्टसोबत लग्न करतोय अरबाज खान

मलायका अरोरासोबत घटस्फोट आणि जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अरबाज खान लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. बातम्यांनुसार, अरबाजच्या लग्नाची तयारीही पूर्ण झाली असून त्याची भावी पत्नी बी मेकअप आर्टिस्ट शूरा खान आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये अरबाजच्या लग्नाचा दावा केला जात आहे. नवीन वर्षापूर्वी तो लग्न करणार असल्याचीही बातमी आहे.

Dec 21, 2023, 06:35 PM IST

Expensive Celebrity Divorces: त्या आठवणी नकोच! Hrithik Roshan नं पत्नीला घटस्फोटानंतर किती पोटगी दिली माहितीये?

Expensive Celebrity Divorces: आजच्या क्षणाला काही सेलिब्रिटी जोड्या अशाही आहेत जिथं घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीला कोट्यवधी रुपयांची रक्कम पोटगी स्वरुपात देण्यात आली. ही रक्कम इतकी मोठी की सर्वसामान्यांची अनेक स्वप्न त्यात साकार होतील. 

Jan 10, 2023, 09:28 AM IST

घटस्फोटानंतर Arbaaz Khan चं गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? जॉर्जियाकडून मोठा खुलासा

अभिनेत्री मलायका अरोरासोबत (Malaika Arora)  घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan)  प्रसिद्ध मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) डेट करत आहे. अनेकदा दोघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील इंटरनेटवर व्हायरल होत असतात.

 

Nov 29, 2022, 03:02 PM IST

Malaika सोबतच्या नात्यावर अर्जुन, अरबाज पहिल्यांदाच जाहीरपणे बोलणार

अरबाज हा तिचा Ex Husband आहे, तर अर्जुनसोबत मलायका सध्या रिलेशनशिपमध्ये आहे. 

 

Sep 20, 2022, 11:20 AM IST

ब्रॅण्डेड शूज, क्रॉप टॉप आणि... Arbaaz Khan च्या Girlfriend चा जीम लुक पाहून चाहते थक्क

त्यामुळे ती सतत नवनवे व्हिडीओज शेअर करत असते. 

Sep 10, 2022, 06:32 PM IST

मलायका- अर्जुनच्या लग्नाची Ex Husband अरबाजला खबर; ऐकून म्हणाला...

तुम्ही आता हा प्रश्न सुचवण्यासाठी इतका वेळ घेतला आहात, तर आता मीसुद्धा त्याचं उत्तर शोधण्यासाठी थोडा वेळ घेईनच. 

Feb 10, 2022, 03:46 PM IST

मलायकाचं शॉर्ट कपडे घालण्यावर अरबाज खानचा विरोध? घटस्फोटाचं हेच तर कारण नाही ना...

नवरा अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतचे आपला वेळ घालवते.

Nov 28, 2021, 05:46 PM IST