ए आर रहमाननं का स्वीकारला इस्लाम? हिंदू ज्योतिषानं ठेवलं मुस्लिम नाव
A R Rahman Converted : ए आर रहमाननं एका मुलाखतीत इस्लाम धर्म का स्वीकारला आणि मुस्लिम नाव एका हिंदू ज्योतिषानं सुचवल्याचं सांगितलं.
Jan 6, 2025, 12:31 PM IST'क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली रात्री....' अभिजीत भट्टाचार्याने सांगितला A R Rehman सोबत काम न करण्याचा कारण
अभिजीत भट्टाचार्य हा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखला जातो. हा गायक अनेकदा इंडस्ट्रीशी संबंधित लोकांवर आपला राग काढतानो दिसतो. अलीकडेच तो शाहरुख खानबद्दल तक्रार करताना दिसला की त्याला त्याच्या गाण्याचे श्रेय दिले जात नाही. आता त्याने संगीतकार ए.आर. रहमान यांच्यावर ताशेरे ओढले आहेत ज्याने त्याला गाण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली.
Jan 5, 2025, 07:50 PM IST'तो माझ्यासाठी...' ए.आर रहमानसोबतच्या रिलेशनशिप बॉन्डिंगवर मोहिनी डेनं सोडलं मौन
Mohini Dey on her Relationship With AR Rahman : मोहिनी डेनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या सगळ्या प्रकरणावर तिचं मौन सोडलं आहे.
Nov 26, 2024, 12:26 PM IST'मी त्याच्यावर प्रेम करते आणि तो...', एआर रहमानचा उल्लेख करत संतापली पत्नी सायरा बानो
AR Rahman's Wife Takes His Side : एआर रहमानच्या प्रतिमा खराब करणाऱ्यांवर संतापली त्याची पत्नी सायरा बानो...
Nov 24, 2024, 06:01 PM ISTएआर रहमाननं ट्रोलर्सला पाठवली नोटिस; मोडिनी डे शी आहे संबंध
AR Rahman Issued Legal Notice : एआर रहमाननं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत बजावली नोटीस...
Nov 24, 2024, 11:44 AM ISTAR Rahman सोबतच्या अफेअरच्या चर्चांवर Mohini Dey ची पहिली प्रतिक्रिया, सांगितली मोठी गोष्ट
एआर रहमान आणि मोहिनी डे यांच्या अफेअर असल्याची चर्चांना उधाण आलं आहे. रहमानच्या 29 वर्षांचा संसार मोडण्याला मोहिनी जबाबदार असल्याच सांगण्यात येत होतं. या सगळ्यात पहिल्यांदाच मोहिनी डे ची प्रतिक्रिया आली आहे.
Nov 23, 2024, 10:20 AM ISTघटस्फोटानंतर एआर रहमानची पहिली पोस्ट, आनंद व्यक्त करत सांगितलं...
एआर रहमानने 29 वर्षांचा संसार मोडून पत्नी सायरा बानोकडून घटस्फोट घेतला आहे. या दरम्यान पहिल्यांदाच एआर रहमानने आनंद व्यक्त केला आहे. नेमकं याचं कारण काय?
Nov 23, 2024, 09:38 AM ISTए आर रहमान आणि मोहिनी डे यांच्यात चाललंय तरी काय? आता वकिलाने सगळंच सांगून टाकलं!
एआर रहमान आणि सायरा बानो यांनी 29 वर्षांचा संसार मोडून घटस्फोट घेतला. यानंतर त्यांच्याच टीममधील मोहिनी डेने देखील घटस्फोट घेतला. यानंतर सुरु झालेल्या चर्चांवर वकिलाने उत्तर दिलं आहे.
Nov 21, 2024, 02:02 PM ISTए आर रहमानच्या घटस्फोटानंतर चर्चेत आलेली मोहिनी डे कोण?
ए आर रहमानने घटस्फोटाची घोषणा करताच काही तासांमध्ये टीममधील मोहिनी डेने देखील आपल्या पतीपासून विभक्त होण्याची घोषणा केलीय. कोण आहे ही मोहिनी डे? जाणून घ्या सविस्तर
Nov 20, 2024, 04:42 PM ISTए आर रहमाननंतर त्याच्या टीममधील मोहिनीनेही दिला नवऱ्याला घटस्फोट, नेटकरी म्हणाले, 'काहीतरी शिजतंय'
एआर रहमानने पत्नी सायरा बानोपासून घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आता त्याच्या संगीत टीमच्या सदस्य मोहिनी डे हिने देखील पतीपासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे.
Nov 20, 2024, 03:16 PM ISTBollywood Celebrity Divorce: 'या' 6 कलाकारांनी एका झटक्यात तोडलं अनेक वर्षांचं नातं, म्हातारपणात घेतला घटस्फोट
Bollywood Celebrities Divorce: सिनेसृष्टीत अनेक कलाकारांनी लग्नाच्या काही वर्षांनंतर आपल्या जोडीदारांना घटस्फोट दिला आहे. यामध्ये एआर रहमानचे देखील नाव जोडले गेले आहे.
Nov 20, 2024, 01:05 PM ISTAR Rahman Divorce : पालकांच्या घटस्फोटावर मुलांचं भावनिक आवाहन; व्यक्त होत म्हणाले...
AR Rahman And Saira Banu Divorce : संगीतकार ए आर रहमान आणि सायरा बानो यांनी 29 वर्षांचा संसार मोडून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांच्या या कठोर निर्णयावर मुलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Nov 20, 2024, 11:47 AM IST'आशा होती की, आम्ही सहजीवनाची 30 वर्षे पूर्ण करु, पण...' घटस्फोटावर A R Rahman ची पहिली प्रतिक्रिया
संगीतकार ए आर रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो घटस्फोट घेत आहे. लग्नाच्या 29 वर्षांनंतर दोघांनी एवढा मोठा निर्णय घेतला आहे. या सगळ्या प्रकरणावर ए आर रहमानने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 20, 2024, 10:40 AM ISTअवघ्या काही मिनिटांची फी 30000000 रुपये! धर्म बदलून बनला मुस्लीम, मुकेश अंबानीही याचे फॅन
आधीच्या जमान्यात लता मंगेशकर यांच्याव्यतिरिक्त मोहम्मद रफी आणि मन्ना डे, एका गाण्यासाठी 300 रुपये घ्यायचे. पण आज आपण अशा सिंगरबद्दल जाणून घेऊया जो भारतातील हायेस्ट पेड सिंगर बनला आहे.
Nov 11, 2024, 06:07 PM IST'पत्नीला सोडून दुसऱ्या रुममध्ये...'; एआर रहमान यांच्या साडूनं सांगितला गायकाच्या हनिमूनचा किस्सा
Actor Rahman on AR Rahman's Honeymoon : अभिनेता रहमाननं साडू एआर रहमानच्या हनिमूनचा किस्सा केला शेअर...
Oct 23, 2024, 01:31 PM IST