apj abdul kalam news

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा अखेरचा फोटो

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने देशातील अनेकांचे डोळे पाणावले. अनेकांनी हळहळ व्यक्त केली. सध्या सोशल मीडियावर माननीय राष्ट्रपतींच्या निधनानंतरचा एक फोटो व्हायरल होत आहे. 

Jul 29, 2015, 06:39 PM IST

जेव्हा कलामांचा वाढदिवस 'जागतिक विद्यार्थी दिवस' झाला...

भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचे काल शिलॉंग येथे निधन झाले. २०१० मध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांचा सन्मान करत त्यांचा ७९ वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जाहीर केला. 

Jul 28, 2015, 08:48 PM IST

एपीजे अब्दुल कलाम : मी भारताचा राष्ट्रपती कसा झालो

 भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचे काल शिलॉंग येथे निधन झाले. त्यांनी आपण राष्ट्रपती कसे झालोत, याबद्दल त्यांनी एक किस्सा सांगितला आहे. तो पुढील प्रमाणे...

Jul 28, 2015, 07:02 PM IST

जाणून घ्या: कलाम यांच्याबद्दल माहिती नसलेल्या 10 गोष्टी

डॉ. एपीजे अब्दुल कलाम ज्यांना देशाचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखलं जातं. ते कायम आपल्या स्मरणात देशाला दिशा दाखवणारे राष्ट्रपती म्हणून राहतील. 

Jul 28, 2015, 04:30 PM IST

जेव्हा कलाम यांनी राष्ट्रपतींच्या खुर्चीत बसण्यास दिला नकार

एका कार्यक्रमाच्यावेळी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या खुर्चीत बसण्यास नकार दिला. कारण ही खुर्ची अन्य खुर्चींच्या आकारापेक्षा मोठी होती.

Jul 28, 2015, 04:23 PM IST