anupam kher

Amrish Puri Death Anniversary: ...तर अमरीश पुरींऐवजी 'हा' अभिनेता दिसला असता 'मोगॅम्बो'च्या भूमिकेत

'मिस्टर इंडिया' चित्रपटाचं 60 टक्के शुटींग पूर्ण झाल्यानंतर खलनायक बदलण्याचा निर्णय घेण्यामागे एक विशेष कारण होतं असं बोनी कपूर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं

Jan 12, 2023, 10:58 AM IST

The Kashmir Files ला IFFI ज्यूरी प्रमुख म्हणाले वल्गर आणि प्रपोगंडा, Anupam Kher आणि अशोक पंडित यांनी दिलं सडेतोड उत्तर

The Kashmir Files in IFFI : 2022 मधील बहुचर्चित चित्रपटांच्या यादीमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा देखील समावेश झाला आहे. 1990 मध्ये कश्मीरी पंडितांनी सहन केलेला अन्याय आणि त्यावेळी घडलेली सत्य परिस्थिती या चित्रपटाद्वारे सांगण्यात आली. हा चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

 

Nov 29, 2022, 10:37 AM IST

अनुपम खेर यांच्या डोक्यात यशाची हवा गेल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांना असं जमिनीवर आणलं...

अनुपम खेर यांचा इगो अमिताभ बच्चन यांनी कसा पाडला होता. वाचा अनुपम खेर यांनी सांगितलेला किस्सा.

Nov 16, 2022, 11:59 PM IST

Anupam Kher: "मला प्रचंड राग आला, मुंबई सोडून जाण्याआधी घरी गेलो अन् म्हणालो मी ब्राह्मण आहे मला..."

Anupam Kher News : अनुपम खेर यांच्या अभिनयामुळे अनेकांचं त्यांचं तोंडभरून कौतूक देखील केलं होतं. मात्र, अनुपम खेर यांना या चित्रपटातून डावलण्यात आलं होतं. त्याचा किस्सा खेर यांनी सांगितला होता. 

 

Nov 16, 2022, 05:01 PM IST

Salman Khan Security : अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ

Salman Khan Security : धमकीनंतर अभिनेता सलमान (Salman Khan ) याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बिश्नोई टोळीच्या शार्पशूटरकडून धमकी मिळाल्यानंतर ही सुरक्षा वाढविण्यात आली आहे.  

Nov 1, 2022, 01:38 PM IST

''सिनेमातला प्रवास अपुर्णच...'', Parineeti Chopra चं मोठं विधान

अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) बॉलिवूडमध्ये चांगलीच ओळख निर्माण केली.

Oct 21, 2022, 07:58 PM IST

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी अनुपम खेर म्हणतात...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा 72 वा वाढदिवस आहे.

Sep 17, 2022, 05:06 PM IST

Laal Singh Chaddha च्या बॉयक़ॉटला आमिरचं जबाबदार, बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याचं मोठं विधान

बापरे! बॉयक़ॉटवर हा अभिनेता स्पष्टचं बोलला, आमिर खानलाही डिवचलं, कोण आहे हा अभिनेता? 

Aug 22, 2022, 06:27 PM IST

'....आग लगाकर जलना होगा'; अटलजींच्या भूमिकेत दिसणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलं?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी'ने रिलीज होण्यापूर्वीच खळबळ उडवून दिली आहे. 

Jul 27, 2022, 12:34 PM IST

अनुपम खेर यांच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे सिनेसृष्टीतील अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत. ज्यांच्या चित्रपटांची चाहते वाट पाहत असतात.

Jul 5, 2022, 08:13 PM IST

महाराष्ट्रातील राजकारणावर अनुपम खेरचा उपरोधिक टोला

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. 

Jul 1, 2022, 07:33 PM IST

अनुपम खेर केव्हाच 'बाबा' का होऊ शकले नाहीत? पत्नीकडूनच यामागचं कारण उघड

एका मुलाखतीत खुद्द किरण यांनीच यासंबंधीचा उलगडा केला. 

 

 

Jun 14, 2022, 11:02 AM IST

Sooryavansham:सेट मॅक्सनं राखली परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन...जाणून घ्या सतत का दाखवला जातो हा चित्रपट

बॉलिवूडचा शहनशाह अमिताभ बच्चन यांचा सुर्यवंशम हा चित्रपट प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे.

Jun 9, 2022, 03:26 PM IST