अॅंटीलियाच्या शेजारी ही कोणाची बिल्डींग? मुकेश अंबानींना कोण देतंय टक्कर?
मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक आहेत. अंबानी राहत असलेले निवासस्थान हे सर्वात महागडे निवासस्थान आहे. मुकेश अंबानी यांचे घर अॅंटीलिया ही 24 मजली इमारत आहे. पण अॅंटिलियाच्या उंचीला आता दुसरी इमारत टक्कर देतेय.
Jan 5, 2025, 02:23 PM ISTजगातील 10 सर्वात महाग घरं एकदा पाहाच
जगातील 10 सर्वात महाग घरं एकदा पाहाच
Nov 10, 2024, 09:55 AM ISTअंबानी कुटुंबीय अँटीलियाच्या 27 व्या मजल्यावरच का राहतात? कारण अतिशय भन्नाट
भारतातील गडगंज श्रीमंत अंबानी कुटुंबीय 27 व्या मजल्यावरच का राहतात?
Oct 8, 2024, 03:39 PM ISTअंबानी कुटुंबियांनी घराला का दिलं 'एंटिलिया' हे नाव?
Mukesh Ambani Home Name: अंबानी कुटुंबियांनी का दिलं एंटिलिया हे नाव? कारण अतिशय इंटरेस्टिंग. एंटिलाय हे जगातील सर्वात महागड्या अशा साऊथ मुंबईत अल्टामाऊंट रोडवर आहे. हे घर 400000 वर्ग फूट, 570 फूट उंच आणि 27 मजल्यांवर बांधल आहे.
Aug 12, 2024, 07:16 PM IST
मुकेश अंबानींच्या अँटेलियामध्ये 'या' आहेत खास सुविधा
मुकेश अंबानी यांचे अँटेलिया हे घर एकूण 27 मजली आहे.
Aug 11, 2024, 06:44 PM ISTमुकेश अंबानींच्या घरी कशा बनवल्या जातात चपात्या? अनोखी पद्धत पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
मुकेश अंबानींचा व्यवसाय आणि खासगी आयुष्य याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते.भलेही हा परिवार लग्झरी आयुष्य जगतो पण त्यांचे जेवण खूपच साधे असते.अॅटिलायबद्दल सर्वांना आकर्षण असते. पण येथे किती नोकरचाकर काम करतात, त्यांना किती चपात्या लागतात?मीडिया रिपोर्टनुसार येथे गुजराती रोट्या जास्त बनवल्या जातात. अंबानींना डाळभात, चपाती आणि थोड्याफार प्रमाणात सलाडदेखील पसंत आहे. 27 मजल्याच्या अॅटिलियामध्ये चपाती हाताने नव्हे तर मशिनने बनते.एकावेळी एक चपाती नव्हे तर डझन, शेकडो चपात्या बनवल्या जातात.
Aug 9, 2024, 03:12 PM ISTभारतातील सर्वात मोठं घर? अंबानींचे अँटीलिया पण यापुढे टिकू शकत नाही
देशातील सर्वात मोठे खाजगी निवासस्थान म्हणजे राजघराण्याशी संबंधित असलेला राजवाडा.
Aug 2, 2024, 01:35 PM ISTAntilia च्या 26 व्या मजल्यावर का राहतात मुकेश आणि नीता अंबानी?
Ambani Family Antilia : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी Antilia च्या 26 व्या मजल्यावर का राहतात? तुम्हाला माहितीये का कारण...
Jul 31, 2024, 07:00 PM ISTAnant-Radhika Wedding Video: अख्खं बॉलिवूड थिरकलं! SRK-सलमानचा ड्युएट डान्स, रजनीकांतही नाचले तर जॉन सिनाचा भांगडा
Bollywood Celebrities in Anant-Radhika Wedding Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लाडक्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याला अख्ख बॉलिवूड अवतरलं होतं. अनंतच्या वरातीमध्ये प्रियांका चोप्रा असो, रणवीर सिंह असो प्रत्येक सेलिब्रिटी इथे थिरकताना दिसला. एवढंच नाही तर रजनीकांत, अनिल कपूर, बोनी कपूरही सोहळ्यात नाचताना दिसले.
Jul 13, 2024, 08:41 AM IST
'राममय' झालं मुकेश अंबानी यांचं घर, पाहा Antilia चे सुंदर फोटो
Ayodhya मध्ये सोमवारी राम मंदिरातील रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे.
Jan 22, 2024, 06:40 AM ISTनीता अंबानी व त्यांच्या सुनेचं नातं कसं आहे? प्रत्येक सासू सुनेनं पाहावं व शिकावं
Nita Ambani Daughter In Law Relationship : नीता अंबानी यांना कुठल्याही ओळखीची गरज नाही. नीता अंबानी आणि त्यांच्या सुनेचं नातं कसं आहे हे जाणून तुम्हालाही वाटेल आपलंही नातं असंच असाव.
Dec 2, 2023, 01:39 PM ISTमुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाला सलाम, मुकेश अंबांनींना धमकी देणाऱ्या 19 वर्षांच्या आरोपीला असं केलं अटक
Mukesh Ambani Threat : भारत आणि एशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या खंडणी मागत धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी अगदी शिताफीने 19 वर्षांच्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
Nov 4, 2023, 04:01 PM ISTनीता अंबानी यांचा अलिशान मेकअप रुम, पहिल्यांदाच समोर आले अँटिलियातले फोटो
Nita Ambani Makeup Room: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासोबत मुंबईतल्या अँटालिया या अलिशान निवासस्थानी राहतात. अँटालिया बाहेरुन कशी दिसते हे सर्वांनी पाहिलं आहे, पण आता पहिल्यांदाच अँटालियाच्या आतले फोटो समोर आले आहेत.
Nov 2, 2023, 07:06 PM ISTजाणून घ्या 'अँटिलिया' चा खरा अर्थ, मुकेश अंबानींनी हे नाव कसे निवडले?
भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. अंबानी हे त्यांच्या आलिशान घर अँटिलियामुळे चर्चेत असतात.
Sep 25, 2023, 04:48 PM IST