anti terrorist squad

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास दहशतवादी विरोधी पथकाकडे

कॉम्रेड गोविंद पानसरे त्यांच्या हत्येला 7 वर्षे उलटून गेले तरी त्यांच्या हत्येखोरांचा साधा सुगावाही तपास यंत्रणांना लागलेला नाही.

Aug 3, 2022, 03:21 PM IST

मोदींच्या हत्येसाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक

उत्तर प्रदेश एटीएसनं बुधवारी रात्री गोरखपूर रेल्वे स्टेशनजवळून दोन संशयित मानवी बॉम्बला अटक करण्यात आलीय. त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात हत्यार आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय. तसंच दहशतवाद्यांजवळून बॉम्ब बनवण्याचं साहित्यही आढळलं.

Mar 27, 2014, 04:57 PM IST