anju

पाकिस्तानात गेलेली अंजू 6 महिन्यांनंतर भारतात परतली, पती अरविंद स्विकार करणार?

Anju Return: भारतीय सोशल मीडिया इन्फ्लूएंसर अंजू तब्बल सहा महिन्यांनंतर पाकिस्तानातून मायदेशी परतली आहे. टूरिस्ट व्हिसावर अंजू पाकिस्तानात फिरण्यासाठी गेली होती. तिथे तीने नसरुल्लाह नावाच्या व्यक्तीशी लग्नही केलं. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

Nov 29, 2023, 06:01 PM IST

'तुझ्यावर थुकते, तू कोण मला थांबवणारा?'; अंजूची पाकिस्तानातून पतीला धमकी

आपल्या फेसबुक मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानातील गेलेल्या अंजूने नसरुल्लाहसह विवाह केला आहे. त्यानंतर आता अंजूने पाकिस्तानातून पतीला धमकी दिल्याचे समोर आले आहे. याची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jul 30, 2023, 01:23 PM IST

Video: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूवर पैशांचा पाऊस; गिफ्ट मिळालं 40 लाखांचं घर

Pakistan Anju Received An 40 Lakh Rupees Home: पाकिस्तानमधील एका तरुणाशी 2019 साली फेसबुकवरुन मैत्री झाल्यानंतर राजस्थानमधील ही भारतीय महिला पाकिस्तानमध्ये गेली आणि तिथे जाऊन तिने धर्मपरिवर्तन केलं.

Jul 29, 2023, 02:18 PM IST

नसरुल्लाहसोबत लग्न करणार का? भारतातून पाकमध्ये गेलेल्या अंजूने स्पष्टचं सांगितले

Anju-Nasrullah Love Story: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूची सध्या चर्चा रंगली आहे. अंजू पाकिस्तानात का गेली याचे कारण आता स्पष्ट झाले आहे. 

Jul 24, 2023, 02:28 PM IST

सीमा हैदरनंतर आता भारतीय तरुणी पोहोचली 'सीमे'पार; फेसबुक प्रियकरासाठी थेट पाकिस्तान गाठलं

Anju-Nasrullah Love Story: पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) प्रियकराला भेटण्यासाठी मुलांना घेऊन भारतात दाखल झाल्यानंतर तिचीच चर्चा सुरु आहे. पण आता एक भारतीय तरुणी फेसबुक (Facebook) प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाली आहे. व्हिसा घेऊन अंजू (Anju) आपला प्रियकर नसरुल्लाह याला भेटण्यासाठी खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचली आहे. 

 

Jul 24, 2023, 08:34 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x