anju mahendru

Rajesh Khanna यांची वरात गर्लफ्रेंडच्या दारात; त्यांना नाकारणारी 'ही' अभिनेत्री कोण?

Rajesh Khanna यांचा आज वाढदिवस आहे. दरम्यान, राजेश खन्ना यांना लग्नासाठी नकार देणारी 'ही' अभिनेत्री कोण चला जाणून घ्या...

Dec 29, 2022, 01:04 PM IST

गर्लफ्रेंडचा लग्नासाठी नकार, अभिनेत्याने तिच्याच घरा समेारून काढली वरात

एका अटीमुळे अभिनेत्याला लग्नासाठी मिळाला नकार, अखेर गर्लफ्रेंडच्याचं घरा समेारून काढली वरात

 

Jun 11, 2022, 02:00 PM IST

अंजू महेंद्रू स्मशानभूमीत पोहचली तेव्हा...

सुपरस्टार राजेश खन्ना यांचं पहिलं प्रेम म्हणजे अंजू महेंद्रू... इतकी वर्ष एकमेकांचा चेहराही न पाहणारे दोघे जण समोरासमोर आल्यावर काय घडलं असेल? आज काकांच्या अंत्यदर्शनाला आलेल्या अंजूला स्वत:ला आवरणं कठीण झालं आणि तीनं आपल्या आसवांना सर्वांदेखत वाट मोकळी करून दिली.

Jul 19, 2012, 05:06 PM IST