देवेंद्र फडणवीस-अनिल देशमुख यांच्या वादात मोठा ट्विस्ट; जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेंच्या नव्या आरोपांमुळे खळबळ
Maharashtra politics : जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेंनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेयत. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबल उडाली आहे.
Aug 3, 2024, 05:09 PM ISTVIDEO|सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप
Ex Cop Sachin Waze Serious Allegation On Anil Deshmukh 100 Crore Extortion
Aug 3, 2024, 11:25 AM ISTNagpur | नागपूरात आज 3 आरोग्य केंद्रांचं उदघाटन
Fadanvis and Anil Deshmukh on One Stage at Nagpur
Aug 2, 2024, 02:50 PM ISTED ची कारवाई, ठाकरे, पवार आणि फडणवीस यांची मोठी ऑफर! अनिल देशमुख यांच्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ
Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुखांमध्ये चांगलीच जुंपलीय.. ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांनी ऑफर दिल्याचा आरोप देशमुखांनी केला होता. ही ऑफर घेऊन आलेल्या व्यक्तीच्या नावाचा खुलासा देशमुखांनी केलाय.. आणि यावरुनच आता आरोप-प्रत्यारोपांच्या नव्या फैरी झडतायत...
Jul 29, 2024, 08:46 PM IST'आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अडकवण्यासाठी फडणवीसांनी...', 300 कोटींचा उल्लेख करत आरोप
Anil Deshmukh Uddhav Thackeray Jail: फडणवीसांनी ठाकरेंबरोबरच अजित पवारांच्या मुलाला अडकवण्यासाठी कट केला होता असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Jul 29, 2024, 12:10 PM ISTसमित कदम आहे तरी कोण? त्याचा फडणवीसांशी काय संबंध? देशमुखांनी दाखवला दोघांचा फोटो
Who Is Samit Kadam: राज्याच्या राजकारणामध्ये अचानक समित कदम हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. आज तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या व्यक्तीचे फडणवीसांबरोबरचे फोटो दाखवत गंभीर आरोप केले आहेत. पण हा समित कदम आहे तरी कोण? जाणून घेऊयात..
Jul 29, 2024, 11:24 AM ISTआमच्याकडे पुरावे; 3 तासात तुमचा पर्दाफाश करणार, अनिल देशमुखांना भाजपकडून प्रतिआव्हान
Chitra Wagh Reply to Anil Deshmukh: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. याला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिलंय.
Jul 29, 2024, 11:11 AM ISTआदित्य ठाकरे, पार्थ पवारांना अडकवण्याचा फडणवीसांचा डाव होता, अनिल देशमुखांचे खळबळजनक आरोप
Anil Deshmukh On Devendra Fadanvis: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Jul 29, 2024, 10:26 AM ISTPolitical News| 'सामना'तून फडणवीसांना आव्हान
Saamana Marathi News Paper Criticize DCM Devendra Fadnavis Black Mailing Anil Deshmukh
Jul 27, 2024, 09:45 AM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारे श्याम मानव नेमके आहेत तरी कोण?
Who is shyam manav : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे श्याम मानव कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण प्रवास
Jul 24, 2024, 06:30 PM ISTक्रॉस वोटिंगबद्दल संजय राऊतांचा मोठा खुलासा; काँग्रेसचं नाव घेत म्हणाले...
Sanjay Raut And Anil Deshmukh On Cross Voting By Congress
Jul 14, 2024, 03:40 PM ISTVIDEO | सरकारनं लक्ष देण्याची गरज, सर्वच दोषींवर कारवाईची मागणी - अनिल देशमुख
anil deshmukh target government pune drug case
Jun 24, 2024, 06:30 PM ISTVIDEO| शिखर बॅंक प्रकरण हे भाजपच षडयंत्र- अनिल देशमुख
Shikhar Bank is BJP Conspiracy says Anil Deshmukh
Jun 15, 2024, 07:15 PM ISTPolitical News | इच्छा असतानाही भुजबळांना राज्यसभा नाकारण्यात आली- अनिल देशमुख
Political News Anil Deshmukh Reaction on Chagan Bhujbal
Jun 15, 2024, 01:50 PM ISTVIDEO | उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा, अनिल देशमुख म्हणाले...
Anil Deshmukh On Police Asking For Favour From Girl To File Complaint
Jun 8, 2024, 06:20 PM IST