angry

खूप राग येणं स्वास्थ्यासाठी चांगलं की वाईट?

अती क्रोध तन आणि मनासाठी नुकसानदायक ठरतो, असं म्हटलं जातं. परंतु, शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, काही संस्कृतींमध्ये राग येणं हे वाईट नाही तर चांगल्या स्वास्थ्याचं लक्षण आहे. अभ्यासानुसार, अत्याधिक क्रोधाला जपानी लोक चांगल्या जैविक स्वास्थ्याशी जोडून पाहतात.

Jan 10, 2015, 07:57 AM IST

राज ठाकरे संतापलेत, नगरसेवकांचे बंड म्यान

नाशिकमध्ये राजकीय नाट्य वेगळ्याच वळणावर आले आहे. मनसेच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीची लागण झाली. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारले. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ या पदाधिकाऱ्यांचे राजीनामेच स्वीकारले. माजी आमदार वसंत गीते यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्याच पद्धतीने राज यांनी धक्कातंत्र वापरत राजीनामा स्वीकारला.

Nov 5, 2014, 07:18 AM IST

मनसेच्या वसंत गितेंना घेण्यासाठी सेना, भाजपात चढाओढ

 मनसेच्या वसंत गीतेंना खेचण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये चढाओढ पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांची चढाओढ दिसून येत आहे.

Nov 4, 2014, 12:22 PM IST

पाहा, 'चिंधी चोर' डॉननं का दिली 'त्या' पत्रकाराची सुपारी

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला 'चिंधी चोर' म्हटलं म्हणून त्यानं सरळ सरळ एका पत्रकाराची सुपारी देऊन टाकली, असा खुलासा नुकताच पोलिसांनी केलाय. 

Sep 11, 2014, 04:29 PM IST

नेत्यांच्या पक्षबदलावर अण्णांची टीका

नेत्यांच्या पक्षबदलावर अण्णांची टीका

Sep 6, 2014, 08:19 PM IST

...जेव्हा बेगम करीना अजयवर वैतागते!

सिंघम 2 मध्ये अभिनेता अजय देवगणसोबत काम करताना अभिनेत्री करीना कपूर खूप अडचणी आल्या... हे खुद्द करीनानंच सांगितलंय. काही काही वेळा तर अजयच्या बाजुलादेखील बसणं कठिण होत होतं... असंही करीनानं म्हटलंय. 

Jul 31, 2014, 04:39 PM IST

सलमानच्या उत्पन्नाशी तुलना राजला पडली 'महाग'!

आयपीएल टीम राजस्थान रॉयल्सचा मालक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा सध्या चर्चेत आलाय तो त्यानं स्वत:च्या कमाईची सलमान खानच्या कमाईशी केलेल्या तुलनेमुळे... सलमानच्या चाहत्यांनी यावरून राजला चांगलाच फैलावर घेतलंय. 

Jul 24, 2014, 11:34 AM IST

नारायण राणे नाराज, बंडाच्या पावित्र्यात

 काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले उद्योगमंत्री नारायण राणे बंडाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. उद्यापासून राणेंचा ३ दिवसांचा कोकण दौरा सुरू होत आहे. 

Jul 17, 2014, 01:29 PM IST

नारायण राणेंची आक्रमक स्टाईल नव्या वळणावर

काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले नारायण राणे लवकरच राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्य़ा राजकारणात वादळ निर्माण झालंय. नव्वदच्या दशकात राजकीय कारकिर्द सुरु करणा-या राणेंनी कायम आक्रमक राजकारण केलं. पण राजकारणातील त्यांची आक्रमक स्टाइलच दरवेळी त्यांना नव्या वळणावर घेऊन गेली.

Jun 6, 2014, 06:22 PM IST

नारायण राणे यांचे मन वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत असलेले आणि काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या नारायण राणे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने सुरू केला आहे. यासाठी स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी नारायण राणेंशी दीड तास चर्चा केल्याचं समजतं.

Jun 5, 2014, 11:04 PM IST

राणे काँग्रेसला देणार सोडचिठ्ठी, भाजपमध्ये जाण्याची शक्यता

उद्योगमंत्री नारायण राणे काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. कॅबिनेट बैठक अर्धी टाकून राणे तडक बाहेर पडलेत. राणे येत्या 2 दिवसांत राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता असून ते भाजपमध्ये जातील, अशी चर्चा आहे. मात्र, भाजपचं राणेंबाबत वेट अँड वॉचची भूमिका स्विकारली आहे.

Jun 3, 2014, 08:05 AM IST