anganwadi sevika

'तातडीने तोडगा काढा', अंगणवाडी सेविकांसाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, निवृत्तीवेतन मिळावं आणि वेतनात वाढ व्हावी या मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका या आंदोलन करत आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका आंदोलनासाठी बसल्या आहेत. 

Jan 18, 2024, 10:03 PM IST

शिक्षणक्षेत्रातून सर्वात मोठी बातमी! ग्रामीण भागात आता अंगणवाडी नाही तर नर्सरी

ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी राज्याच्या शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार असून पुस्तकातील अभ्यासक्रमातही बदल केला जाणार आहे. 

Apr 21, 2023, 09:12 PM IST

Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी सेविकांबाबत मोठी बातमी, पगारवाढीसह होणार भरती

Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडीचा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. 20 हजार अंगणवाडी सेविका भरती करणार आहोत. याच अधिवेशनात वेतनाचा प्रश्नमार्गी लागेल, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. दरम्यान, अंगणवाडी सेविका वेतन वाढीसाठी विरोधकांकडून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. 15000 हजार रुपये पगारवाढ करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Mar 3, 2023, 01:45 PM IST

Anganwadi Jobs: महत्त्वाची बातमी! 20 हजार महिलांना मिळणार अंगणवाडीत नोकऱ्या, पाहा अर्ज करण्याची शेवटची तारीख

Anganwadi Sevika Bharati: यावर्षीच्या म्हणजे 2023 च्या 31 मे पुर्वी, अंगणवाडी सेविका (Sevika), अंगणवाडी मदतनीस (Madatnis), मिनी अंगणवाडी सेविका (Mini Anganwadi Sevika) यांची पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Feb 24, 2023, 12:12 PM IST

अंगणवाडी सेविका, मदतनिसांची ५ हजार ५०० पदे भरण्यास मान्यता

महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Jan 18, 2020, 05:04 PM IST

मुख्यमंत्र्यांविरोधात अंगणवाडी, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी

मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे.  

Aug 2, 2019, 05:16 PM IST

अंगणवाडी सेविकांचा प्रलंबित मागण्यासाठी एल्गार, जेलभरो आंदोलन

रत्नागिरी  जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मतदनीस यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी एल्गार पुकारला.  

Feb 12, 2019, 05:19 PM IST

मुंबई | अंगणवाडी सेविकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 23, 2018, 02:32 PM IST

अंगणवाडी सेविकांवरील मेस्माला अखेर स्थिगिती

मेस्मा हटला नाही, तर कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला होता. 

Mar 22, 2018, 11:40 AM IST

मुंबई | अंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 20, 2018, 08:02 AM IST

राज्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये असंतोष

राज्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये असंतोष पसरला आहे. 

Mar 17, 2018, 12:25 AM IST