anganwadi sevika

परभणी | अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 10:44 PM IST

अंगणवाडी सेविकांची आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या?

अंगणवाडी सेविकेने पंचायत राज समिती समोर गेल्या दहा वर्षांचे रजिस्टर सादर करण्याचे सांगितले होते. त्याच्या भीती पोटी बोर्डी येथील अंगणवाडी सेविका सुमित्रा सवंडकर यांनी गळफास लावून आत्महत्या केली. 

Nov 7, 2017, 09:55 PM IST

जिंतूर | हतबल अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 09:45 PM IST

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अंगणवाडी सेविकांचा संप मागे

गेल्या 25 दिवसांपासून सुरु असलेला अंगणवाडी सेविकांचा राज्यव्यापी संप अखेर मागे घेण्यात आलाय.

Oct 6, 2017, 09:26 PM IST

अंगणवाडी सेविका मानधनाबाबत दोन दिवसांत निर्णय - मुख्यमंत्री

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात तात्काळ वाढ करण्याची मागणी शिवसेना मंत्र्यांनी आज मंत्रीमंडळ बैठकीनिमित्ताने केली. याबाबत दोन दिवसात अंगणवाडी सेविकांच्या संघटनेबरोबर चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेय.

Oct 3, 2017, 02:49 PM IST

सरकारच्या आश्वासनानंतरही अंगणवाडी सेविका संपावर ठाम

राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय कृती समितीनं घेतलाय.

Sep 13, 2017, 08:01 PM IST

अंगणवाडी सेविकांना चार महिने मानधन नाही

अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे महागाईत घर कसे चालवायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झालाय. मानधन मिळावे आणि अन्य मागण्यांसाठी आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढून सरकारचा निषेध केला.

Jan 22, 2015, 08:31 AM IST

५९ हजार अंगणवाडी सेविकांची पदं भरणार

राज्यातील वीस जिल्ह्यांमधील तब्बल ५९ हजार अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविकांचं एक जादा पद निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळं ५९ हजार महिलांना अंगणवाडी सेविका होण्याची संधी मिळेल.

Oct 6, 2013, 05:31 PM IST