Anand mahindra यांच्या 55 नंबर जर्सीचं रहस्य काय? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणतात 'माझी जुनी सवय...'
Anand mahindra On lucky number : आनंद महिंद्रा यांनी 55 नंबरची जर्सी शेअर केली. मात्र, त्यांनी 55 नंबरच का निवडला? यावर आता त्यांनी खुलासा केला आहे.
Oct 6, 2023, 08:54 PM ISTआनंद महिंद्रांकडे टीम इंडियाची जर्सी, पण 55 आकडा का?; म्हणाले...
Anand Mahindra Viral Tweet: आजपासून विश्वचषकाला सुरूवात होतेय. सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजही या वर्ल्डकपसाठी उत्सुक आहेत. त्यातच आनंद महिंद्रा यांनीही एक ट्विट केले आहे.
Oct 5, 2023, 06:48 PM ISTजगातील टॉपच्या अब्जाधीशांना कॅबशिवाय नव्हता पर्याय, अंबानी आणि महिंद्रांचा फोटो चर्चेत
Anand Mahindra Post : जगातील टॉपचे अब्जाधीश आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात
Jun 25, 2023, 06:37 PM ISTआनंद महिंद्रा यांना वाटते 'या' गोष्टीची भीती; AI च्या फोटोवर म्हणतात...
AI generated Photos: आनंद महिंद्रा होळी सेलिब्रेशन (Anand mahindra) करताना कसे दिसतील? याचे एआय फोटोमध्ये शेअर करण्यात आले होते. त्यावर त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे.
Jun 16, 2023, 10:23 PM ISTAnand Mahindra: पूजेत मग्न पुजारी अन् जवळच बसलेला बिबट्या! आनंद महिंद्रांनाही वाटलं अश्चर्य; म्हणाले, "हा फोटो..."
Anand Mahindra Viral Post Of Leopard: आनंद महिंद्रांनी शेअर केलेला हा फोटो नेमका कुठला आहे यासंदर्भातील माहितीही समोर आली आहे. आनंद महिंद्रांनी या फोटोला दिलेली कॅप्शनही फार चर्चेत आहे.
Mar 17, 2023, 03:55 PM ISTDigital Rupees: आनंद महिंद्रा यांचा नवा व्हिडीओ पाहिलात? पहिल्यांदाच केलं 'हे' काम...
Anand Mahindra Viral Tweet: आज आनंद महिंद्रा यांचे नावं देशाच्या उद्योजकांच्या यादीत महत्त्वाच्या स्थानावर घेतलं जाते. आनंद महिंद्रा (Anand Mahindra Tweet) हे सोशल मीडियावरही कायम सक्रिय असतात. ते आपल्या ट्विटर अकांऊटवरूनही अनेकदा लोकांच्या फायद्याची गोष्ट शेअर करताना दिसतात.
Jan 27, 2023, 04:33 PM ISTहातगाडीवरची महिंद्रा कारची ही स्थिती पाहून मालक आनंद महिंद्रा म्हणाले...
प्रेरणादायक....तुम्हाला वाटेल हातगाडीवरची महिंद्रा कारची ही स्थिती आनंद महिंद्रा पाहवली नसेल यावर ते जे काही बोलले ते प्रेरणादायकच...
May 8, 2022, 09:22 PM IST