amrita rao son

शाहरुख खान, शाहिद कपूर यांच्यासोबत काम करुनही बॉलिवूडपासून दूर राहण्याचा घेतला निर्णय, ओळखलतं का 'या' अभिनेत्रीला?

या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरूवात 2002 मध्ये केली, तिने मोठ्या कलाकारांसोबत काम करूनही चित्रपट सृष्टीत फार काळ राहिली नाही. या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले, मोठ्या कलाकारांसोबत काम केले, परंतु काही वर्षांनी बॉलिवूडपासून दूर राहून आपलं वैयक्तिक आयुष्य निवडले. कोण आहे ही अभिनेत्री ? जाणून घेऊयात सविस्तर 

Dec 31, 2024, 01:25 PM IST

एका मुलाची आई असूनही वयाच्या 41 व्या वर्षी 'ही' अभिनेत्री सौंदर्याची खाण

Bollywood Actress Amrita Rao : समय का ये पल... थम सा गया है! वयाच्या 41 व्या वर्षी तिचं सौंदर्य आणि फिटनेस पाहून तुमचाही स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. तेच निरासग सौंदर्य... तिच खिळवून ठेवणारी नजर.... 

Jan 13, 2023, 11:35 AM IST

पुरे झालं, आता अभिनय सोड आणि.... पतीची अभिनेत्रीकडे अजब मागणी

प्रसिद्धीझोतात असतानाच या अभिनेत्रींनी कलाजगताला रामराम ठोकला. 

Mar 16, 2022, 12:30 PM IST