amitabhbachchan

KBC तून 75 लाख जिंकूनही नवऱ्याला काहीच देणार नाही, असं म्हणणाऱ्या स्पर्धक आहेत तरी कोण?

 स्पर्धकाने असंच एक दिलेलं उत्तर ऐकून बीग बीही थक्क झाले आहेत. 

Aug 27, 2022, 09:58 PM IST

इतकं वेड? तरुणींना पाहण्यासाठी बिग बी असं काही करायचे, की तुम्ही माराल कपाळावर हात

स्पर्धेसोबत रंगणाऱ्या या कार्यक्रमात स्पर्धकांसमवेत अमिताभजी गप्पागोष्टी आणि रंजक किस्सेही सांगतात. 

Aug 25, 2022, 01:45 PM IST

श्रीवल्ली गाण्याच्या dance step बद्दल खुद्द बीग बींकडून मोठा खुलासा!

पण या dance step बद्दल खुद्द बीग बींनी खुलासा केला आहे. 

Aug 13, 2022, 02:43 PM IST

गूगल न करता तुम्ही सांगू शकता का 'या' 50 लाख रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर?

तो प्रश्न 50 लाखांचा होता आणि जो सोडवण्यासाठी श्रुती यांनी कुठलीच लाईफलाईन वापरली नाही.

Aug 11, 2022, 06:43 PM IST

''मी त्यांच्या प्रेमात'' रेखा यांनी व्यक्त केल्या अमिताभ यांच्याबद्दलच्या भावना

रेखाजी आजही त्यांच्या नृत्यासाठी फेमस आहेत तर बीग बींनी वयाची ऐंशी ओलांडली तरी आजही ते तितकेच लोकप्रिय आणि सर्वांचे आवडते अभिनेते आहेत.

Jul 18, 2022, 02:51 PM IST

अमिताभ यांनी अनुष्काला धक्का देणारा प्रश्न विचारला...ती लगेच उत्तर देऊन फसली, पण नंतर सुधारीत उत्तरंही मजेदार दिलं

जेव्हा विराट देशासाठी 100 धावा करतो तेव्हा तो पत्नी अनुष्काला मैदानातून फ्लांईग किस देतो

Apr 26, 2021, 02:37 PM IST

विधू विनोद चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांना भेट म्हणून दिलेली ती ''साडेतीन कोटी''ची कार का विकली?, जाणून घ्या कारण

दिलदार विधू विनोद चोप्रा हे अमिताभ बच्चन यांच्या अभिनयावर खूश झाले आणि त्यांना लक्झरी 'रॉल्‍स रॉयस फँटम' ही कार भेट दिली

Apr 22, 2021, 09:57 PM IST

महानायक अमिताभ बच्‍चन यांच्यापेक्षा जास्त फी घ्यायचे प्राण, 'या' १० सिनेमांनी बनवलं स्टार

 प्राण त्यांच्या या १० लोकप्रिय चित्रपटांकरिता ओळखले जातात ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली.

Apr 21, 2021, 03:04 PM IST

जेव्हा अमिताभ आपल्या करियरमधला सगळ्यात सीरिअस आणि आइकॉनिक डायलॉग बोलले आणि संपूर्ण इंडस्ट्री हसू लागली

''खुश तो बहुत होगे तुम''. प्रीमियरच्यावेळी हा सीन पडद्यावर येताच थिएटरमध्ये बसलेले चित्रपटसृष्टीतील लोक जोरजोरोत हसू लागली

Apr 20, 2021, 04:08 PM IST

42 Years Of Don : 'डॉन'ला घेवून नाराज होते डिस्ट्रीब्यूटर्स, डॉन नावामुळे सिनेमा चालणार नाही असं वाटलं पण...

'डॉन' चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी निर्मात्यांना खूप संघर्ष करावा लागला

Apr 19, 2021, 07:29 PM IST

Amitabh Bachchanच्या फॅन Alka Yagnikने जे गाणं मजेमध्ये केलं होतं रेकॉर्ड, ते कसं बनलं 80च्या दशकातील सुपरहिट गाणं

अलका याग्निकला माहिती सुद्धा नव्हतं की तिचं 'हे' ऑडिशनसाठी गायलेलं गाणं सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या सिनेमामध्ये येणार आहे

Apr 18, 2021, 09:51 PM IST

जेव्हा बिग बींनी हात खिशात घालून पूर्ण केली होती 'शराबी' सिनेमाची शूटिंग, 'हे' होतं त्यामागचं कारण

'शराबी' हा सिनेमा चहात्यांना एवढा आवडला की, रिलीजच्या पुढच्या वर्षी कन्नड मध्ये या सिनेमाचा रिमेक बनवला गेला.

Apr 16, 2021, 12:39 AM IST

ऐश्वर्या तुमची शाळेतली मैत्रीण आहे का? जेव्हा सुनेच्या समोर माध्यमांवर भडकली होती जया बच्चन

ऐश्वर्या तुमची शालेय मैत्रिण आहे का? जेव्हा सुनेच्या समोर माध्यमांवर भडकली होती जया बच्चन

Apr 13, 2021, 10:26 PM IST