amitabh bachchan kbc

...जेव्हा बिग बींच्या वडिलांनी केला होता आंतरजातीय विवाह, 'या' एका महिलेनं केली मोठी मदत; कोण होत्या त्या?

National Women's Day : भारताच्या इतिहासात अतिशय मानानं ज्यांचं नाव घेतलं जातं त्या महिलेचं बिग बींच्या कुटुंबाशी काय नातं? तो किस्सा अतिशय महत्त्वाचा... 

 

Feb 13, 2024, 01:11 AM IST

ना Rekha, ना जया, 'या' मराठमोळी तरुणीच्या प्रेमात होते Amitabh Bachchan

Entertainment News : रेखा की जया कोणती अभिनेत्री अमिताभ बच्चन यांचं पहिलं प्रेम होती? असा प्रश्न चाहत्यांना कायम पडतो. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, ना Rekha, ना जया. बीग बी एका महाराष्ट्रीय तरुणीच्या प्रेमात होते. 

Oct 10, 2023, 06:27 PM IST

KBC15 : वर्ल्ड कपवरील सोप्या प्रश्नाचं उत्तर चुकलं अन् घरी घेऊन गेली फक्त 10 हजार! तुम्हाला माहितीये का अचूक उत्तर

Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती 15' मध्ये हजेरी लावलेल्या स्पर्धकानं 80 हजारसाठी विचारण्यात आलेल्या वर्ल्ड कपवरील सोप्या प्रश्नाचं उत्तर चुकवल्यानं घरी फक्त नेले 10 हजार रुपये...

Oct 8, 2023, 11:02 AM IST

महानायक अमिताभ यांचा 81 वा वाढदिवस ठरणार अनोखा, चाहत्यांना मिळणार त्यांच्या 'या' खास वस्तू

11 ऑक्टोबर 2023 ला महान अभिनेते अमिताभ बच्चन अर्थात बिग बी आपला 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांचा हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्याच्या सुपरहिट चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या वस्तूंचा लिलाव केला जाणार असून चाहत्यांना या गोष्टी खरेदी करता येणार आहेत. 

Sep 30, 2023, 04:24 PM IST

विवाहीत पुरुषांना Amitabh Bachchan यांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...

Amitabh Bachchan यांनी विवाहीत पुरुषांना एका सल्ला दिला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अमिताभ यांनी हा सल्ला Kaun Banega Crorepati मध्ये दिला आहे. 

Nov 24, 2022, 02:58 PM IST

'हे अमिताभ बच्चन स्वतःला काय समजतात...', Big B नं वर का रागवतात चाहते

Kaun Banega Crorepati 14 मध्ये Amitabh Bachchan यांनी स्पर्धकाशी बोलताना हा मोठा खुलासा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Nov 21, 2022, 12:20 PM IST

Amitabh Bachchan यांच्यावरही आर्थिक संकट; 'या' गोष्टीवर भागवली भूक

Amitabh Bachchan यांनी 'कौन बनेगा करोडपती' च्या शोमध्ये हा खुलासा केला आहे. 

Nov 19, 2022, 10:53 AM IST

जया बच्चन यांचं नाव घेताच बिग बींनी व्यक्त केली मनातील भीती

अमिताभ यांनी खुलासा केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 12, 2022, 12:19 PM IST

बिग बी जया बच्चन यांच्याशी असं का वागले? नात्यातील त्या वळणाची कुणालाही अपेक्षा नव्हती

'कौन बनेगा करोडपती'मध्ये अमिताभ यांनी हा खुलासा केला आहे.

Nov 10, 2022, 08:26 AM IST

Amitabh Bachchan: रुपेरी पडदा गाजवणाऱ्या बिग बींवर का आली जमिनीवर बसून सिनेमा पाहायची वेळ?

सिनेसृष्टीत इतकं यश कमवून सुद्धा त्यांनी नेहमीच स्वतःला जमिनीवरच ठेवलं कधी कुठलाही बाऊ केला नाही. बिग बी यांच्या प्रत्येक अदांवर त्यांचे चाहते फिदा आहेत. 

Nov 8, 2022, 02:29 PM IST

Amitabh Bachchan यांच्या वाढदिवसाला अभिषेकनं रडवलं; Video पाहून तुम्हीही वडिलांना घट्ट मिठी माराल

Amitabh Bachchan Birthday :वडील- मुलाचं हे सुरेख नातं डोळ्यात पाणी आणतंय... अभिषेकनं काय केलंय पाहाच

Oct 11, 2022, 11:51 AM IST

Amitabh Bachchan Fitness : वयाच्या 80 व्या वर्षीही बिग बींचा फिटनेस पंचविशीतल्यांना लाजवणारा

Amitabh Bachchan : काय आहे या महानायकाच्या निरोगी आयुष्याचं गुपित? ज्यामुळं पंचविशीतल्या (Fitness at the age of 25) तरुणांनाही त्यांचा हा गुण लाजवतोय 

Oct 11, 2022, 07:21 AM IST

ना रेखा, ना जया, 'ही' मराठमोळी मुलगी होती Amitabh Bachchan यांचं पहिले प्रेम

अनेकांना हेच वाटतं की अमिताभ यांच्या आयुष्यात रेखा (Rekha) हे त्यांचं पहिले प्रेम (first love) होते. पण थांबा या पण एक ट्वीस्ट (Twist) आहे.

Oct 9, 2022, 12:54 PM IST

Amitabh Bachchan: पत्नीला मिठी मारुन ढसाढसा रडले बिग बी, Video पाहून तुम्हाला अश्रू अनावर...

Amitabh Bachchan gets emotional:  पत्नी जया बच्चन यांना पाहता क्षणी अमिताभ यांनी त्यांना मिठी मारली आणि ते ओक्साबोक्शी रडू लागले. 

Oct 7, 2022, 10:49 AM IST