amit shah

'गुन्हे करुन परदेशात पळणे अशक्य!' अमित शाहांकडून BHARATPOL ची घोषणा, नेमकं करणार काय?

Bharatpol Portal: देशात गुन्हे करून परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना परत आणून त्यांना शिक्षा करणे हे आजही सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान आहे.

Jan 7, 2025, 01:53 PM IST

Rename Kashmir : काश्मीरचं नाव बदलणार? शाहंनी उल्लेख केलेले ऋषी कश्यप आहेत तरी कोण?

Amit Shah Kashmir Speech: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  नुकतंच एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी थेट काश्मीर मुद्द्यावर वक्तव्य केलं... 

 

Jan 3, 2025, 02:17 PM IST

2025 मधील सर्वात मोठी बातमी! मोदी सरकार 'काश्मीर'चं नाव बदलणार? शाहांनी सांगितलं नवं नाव

Renaming Kashmir Union Home Minister Amit Shah Gives Hint: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये यासंदर्भात सूचक विधान केलं आहे.

Jan 3, 2025, 07:40 AM IST

चुकीला माफी नाहीच! कल्याण मराठी माणूस मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाई

कल्याणच्या योगीधाम परिसरात अजमेरा हाइट्स सोसायटीमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला झाला. या प्रकरणात आरोपी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

Dec 21, 2024, 09:09 AM IST

'महाराष्ट्र खरंच कमजोर झालाय! पेढे वाटा पेढे'; कल्याण मारहाणप्रकरणी 'सामना'तून सरकारवर टीकेची झोड

Kalyan attack marathi family : कल्याणमधील एका प्रतिष्ठित वस्तीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नामक व्यक्तीकरून करण्यात आलेल्या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध. 

 

Dec 21, 2024, 08:51 AM IST

'संघ विचाराचे लोक आंबेडकरांच्या कोणत्याही...'; शाहांच्या विधानावरुन ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Shivsena On Amit Shah Comment About Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना लोकसभेतील भाषणात अमित शाहांनी केलेल्या उल्लेखावरुन वादाची ठिणगी पडली आहे.

Dec 19, 2024, 07:10 AM IST

बाबासाहेब आंबेडकरांवरील विधानामुळे वाद झाल्यानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'काँग्रेस आंबेडकर...'

Amit Shah Ambedkar controversy :  बाबासाहेब आंबेडकरांसाठीच्या माझ्या शब्दांचा विपर्यास केला जात असल्याचे अमित शाह यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्टीकरण दिलं. बाबासाहेबांचा अपमान आपण कधीच करू शकत नाही, असं ते म्हणाले. 

Dec 18, 2024, 06:12 PM IST

आंबेडकरांवरुन वाद: 'SC/ST ची अनेक हत्याकांडं...', शाहांच्या मदतीला धावले मोदी; काँग्रेसवर बरसले

PM Modi Support Amit Shah Slams Congress: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन सुरु असलेल्या वादामध्ये पंतप्रधानांनी आपली भूमिका मांडली.

Dec 18, 2024, 02:34 PM IST

अमित शाह बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लोकसभेत असं काय म्हणाले की वादाला फुटलं तोंड? पाहा Video

Video What Did Amit Shah Said About Babasaheb Ambedkar: मंगळवारी लोकसभेमध्ये आपली बाजू मांडताना अमित शाहांनी केलेल्या विधानावरुन वादाला तोंड फुटलं आहे. नेमकं घडलं काय जाणून घ्या...

Dec 18, 2024, 11:54 AM IST

'देशाचे हनुमान....', वरुण धवनचं 'ते' विधान ऐकून हसू लागले गृहमंत्री अमित शाह

वरुण धवन अनेकदा त्याच्या विनोदी उत्तरांमुळे चर्चेत असतो. अशातच आता तो अमित शाह यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे. 

Dec 15, 2024, 02:21 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x