आंबेडकरांवरुन वाद: 'SC/ST ची अनेक हत्याकांडं...', शाहांच्या मदतीला धावले मोदी; काँग्रेसवर बरसले
PM Modi Support Amit Shah Slams Congress: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन सुरु असलेल्या वादामध्ये पंतप्रधानांनी आपली भूमिका मांडली.
Dec 18, 2024, 02:34 PM ISTअमित शाह बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लोकसभेत असं काय म्हणाले की वादाला फुटलं तोंड? पाहा Video
Video What Did Amit Shah Said About Babasaheb Ambedkar: मंगळवारी लोकसभेमध्ये आपली बाजू मांडताना अमित शाहांनी केलेल्या विधानावरुन वादाला तोंड फुटलं आहे. नेमकं घडलं काय जाणून घ्या...
Dec 18, 2024, 11:54 AM IST'देशाचे हनुमान....', वरुण धवनचं 'ते' विधान ऐकून हसू लागले गृहमंत्री अमित शाह
वरुण धवन अनेकदा त्याच्या विनोदी उत्तरांमुळे चर्चेत असतो. अशातच आता तो अमित शाह यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे.
Dec 15, 2024, 02:21 PM ISTPolitical News | फॉर्म्युला ठरला? मंत्रिमंडळ विस्ताराच्या धर्तीवर दिल्लीत शाह- फडणवीस यांच्या बैठक
Political News CM Fadanvis Amit Shah Meeting
Dec 12, 2024, 08:45 AM IST'तो सर्वात जास्त आनंदी..'अमित शहांनी विनोद कांबळीबद्दल केला मोठा खुलासा
Amit Shah On Vinod Kambli: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विनोद कांबळीसोबतची एक आठवण सांगितली आहे.
Dec 9, 2024, 03:44 PM ISTअजित पवार देवगिरी बंगल्यावर दाखल, अमित शहांची भेट न होताच अजित पवार मुंबईत परतले
Ajit Pawar Soon To Arrive Devgiri Bungalow From Delhi Without Meeting Amit Shah
Dec 4, 2024, 05:30 PM ISTAjit Pawar : दिल्लीवारीबद्दल अजित पवारांचा मोठा खुलासा, 'अमित शाहांच्या भेटीसाठी...'
Ajit Pawar on Amit Shah : राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी दिल्लीवारीबद्दलचा खुलासा केलाय.
Dec 4, 2024, 04:09 PM ISTअमित शाह यांची भेट न घेताच अजित पवार मुंबईकडे रवाना; सोमवारी रात्रीपासून होते दिल्लीत
Ajit Pawar Returned Mumbai From Delhi Without Meeting Amit Shah
Dec 4, 2024, 11:50 AM ISTअमित शाह-अजित पवारांची भेट होऊ शकते; तटकरेंची माहिती
Delhi Sunil Tatkare pc over ajit pawar meet amit shah
Dec 3, 2024, 11:35 AM ISTअमित शाहांनी खरंच अजित पवारांना भेट नाकारली? नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Election : सुनील तटकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टच सांगितलं. अमित शाह आणि अजित पवार यांच्यात...
Dec 3, 2024, 11:12 AM IST
'अर्थमंत्रिपद माझ्याकडे...' तर गृहमंत्रिपदासाठी 'हा' पक्ष आग्रही, अमित शाहांकडे कोणी कोणत्या खात्यांची केली मागणी?
अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत दिल्लीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणत्या कोणत्या खात्यांसाठी आग्रही होते पाहूयात.
Nov 29, 2024, 10:04 AM ISTदिल्ली दरबारी नेमकं काय घडलं, कोणाच्या पारड्यात काय पडलं? अमित शाहंसोबतच्या बैठकीतील 5 मोठ्या गोष्टी समोर
Maharashtra Assembly Election : 'या' पाच गोष्टी, ते दोन फोटो आणि मुख्यमंत्रिपद... रात्री उशिरा घडलेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रात राजकीय खलबतं; आताच्या क्षणाची मोठी बातमी
Nov 29, 2024, 07:53 AM IST
संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे दिल्लीकडं; मुख्यमंत्री कोण होणार हे अमित शाह ठरवणार?
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत विचारला जातोय. महायुती सरकारचं नेतृत्व कोण करणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागलीये. अमित शाहा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचे दिल्लीकडं डोळे लागलेत.
Nov 25, 2024, 10:32 PM ISTअमित शाहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा?
Amit Shah likely to arrive in Mumbai tomorrow
Nov 25, 2024, 08:15 PM ISTतब्बल 22 वर्षांनंतर 'गोधरा' प्रकरणाला फुटली वाचा; पंतप्रधान मोदी, अमित शाह अखेर बोललेच...
The Sabarmati Report Movie: देशातील राजकारणात कैक घडामोडी घडत असतानाच 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा गोधरा प्रकरणाला वाचा फुटली.
Nov 19, 2024, 09:02 AM IST