america

Silicon Valley Bank: सिलिकॉन व्हॅली बँक बुडाल्याने 10 हजार भारतीय स्टार्टअप अडचणीत; सरकारने घेतला मोठा निर्णय

Silicon Valley Bank collapse : 10 हजार भारतीय स्टार्टअप धोक्यात असताना अमेरिकन सरकारने हात झटकले आहेत. अमेरिकेचे अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी सरकार सिलिकॉन व्हॅली बँकेला कोणताही दिलासा देणार नसल्याचे म्हटले आहे. 

Mar 14, 2023, 09:35 PM IST

Viral News: कुत्र्याला जीव लावणं जीवावर बेतलं; पिटबुलने अक्षरशः तुकडे तुकडे करुन संपवलं...

Pitbull Dog Attack :  पिट बुल कुत्रे हे सामान्य कुत्र्यांपेक्षा अधिक शक्तीशाली कुत्रे मानले जातात. पिटबुल जातीचे कुत्रे अचानक हिंसक होतात आणि लोकांवर हल्ला करतात. तोंडाला मास लागेपर्यंत ते शांत होत नाहीत. यामुळेच अनेक देशांमध्ये पिट बुल डॉगवर बंदी आहे.   

Mar 13, 2023, 09:05 PM IST

Same Sex Marriage : हे लग्न स्त्री-पुरुष यांच्या कुटुंब संकल्पनेविरोधात; समलैंगिक लग्नाच्या मान्यतेला केंद्र सरकारचा विरोध

Same Sex Marriage :  समलैंगिक लग्नाच्या मान्यतेला केंद्र सरकारने विरोध केला आहे.  सुप्रीम कोर्टात कोर्टाने प्रतिज्ञापत्र सादर करत आपलं मत माडलं आहे.   

Mar 12, 2023, 05:45 PM IST

Mens underwear index : पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीवरुन लावला जातो देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज; नेमकं काय आहे हे लॉजिक?

जेव्हा एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज लावला जातो तेव्हा त्यात अनेक गोष्टीचा समावेश असतो. या पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीचा देखील समावेश असतो (Mens underwear index). पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीवरुन देशाच्या अर्थव्यवस्थेशी नेमका काय संबध आहे?

Feb 28, 2023, 09:41 PM IST

Pitbul Dog : पिटबुलने तोंडात पकडला 6 वर्षाच्या मुलीचा जबडा; 1000 टाके घालून डॉक्टरांनी वाचवला जीव

भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, पिटबुल जातीच्या पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात सहा वर्षाची चिमुरडीचा जीव थोडक्यात वाचला आहे (Pitbul Dog). 

Feb 27, 2023, 07:03 PM IST

13 वर्षाच्या मुलामुळे शिक्षिका झाली गरोदर; शाळेमध्येच करायचे...

Viral News: एका 13 वर्षाच्या विद्यार्थ्याचा त्याच्या शिक्षिकेवर जीव जडला. आधी शिक्षिकेने या विद्यार्थाचे प्रेम नाकारले. मात्र, नंतर शिक्षिका देखील या मुलीच्या प्रेमात पडली. मात्र, यांचे नाते संबध प्रेमाच्या पलीकडे गेले. दोघांमध्ये शिरीरिक संबध प्रस्थापित झाले. 

Feb 26, 2023, 10:06 PM IST

मुलगी फाटलेल्या जीन्सवर पोहोचली कॉलेजला, भर वर्गात टीचरने केलं असं काही, पालक आले धावत

कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी कोणते कपडे परिधान करावेत यावरुन सोशल मीडियावर वाद रंगला आहे. निमित्त ठरलं आहे हे सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे प्रकरण

Feb 22, 2023, 01:42 PM IST

Crime news : प्रायव्हेट पार्ट शिजवून खाल्ला; माथेफिरुचे किळसवाने कृत्य पाहून पोलिसही हादरले

आरोपीचे कृत्य पाहून पोलिस हादरले आहेत. माथेफिरुने एका समलैंगिक तरुणाचा प्रायव्हेट पार्ट शिजवून खाल्ला आहे (Crime News). 

Feb 20, 2023, 09:21 PM IST

Worlds Most Expensive Coffee: 2 कप कॉफीची किंमत 3.67 लाख रुपये! कंपनीला कारण विचारलं असता म्हणाले...

worlds most expensive coffee: दोघेही स्टारबक्सच्या कॉफीचे शौकीन असल्याने ते अनेकदा या ठिकाणी कॉफीचा आस्वाद घेण्यासाठी जायचे. मात्र त्यांना ही कॉफी चांगलीच महागात पडली.

Feb 11, 2023, 01:38 PM IST
America California Shivaji Maharaj Statue Goes Missing world news PT52S

World News | अमेरिकेत शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला

America California Shivaji Maharaj Statue Goes Missing world news

Feb 8, 2023, 09:05 AM IST

Putin यांनी 'हे' एक काम केल्यास मी त्यांना पाठवेन न्यूड फोटो; अमेरिकन मॉडेलची अजब 'ऑफर'

Caprice Bourret Letter Vladimir Putin: व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्वाखाली रशियन सैन्याने मागील वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये युक्रेनवर हल्ला केला होता. यानंतर युक्रेनमध्ये मोठ्याप्रमाणात जिवितहानी झाली. युक्रेनमधील अनेक लोकांनी तर स्वत:चा देश सोडून इतर देशांमध्ये आश्रय घेतला. येत्या 24 तारखेला युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होईल.

Feb 3, 2023, 06:37 PM IST

UFO : 'या' बेटांजवळ दिसली निळ्या रंगाची रहस्यमय आकृती; हे एलियन्सचे UFO तर नाही ना?

अमेरिकेच्या हवाई बेटांवर आकाशात एक निळ्या रंगाची आकृती फिरताना दिसली.   ही गोलाकार आकृती अवकाशातील आकाशगंगेप्रमाणे दिसत आहे. ही आकाशगंगेप्रमाणे दिसणारी निळी आकृती अत्यंत वेगाने फिरत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.  

Feb 1, 2023, 07:49 PM IST
The big claim of the former defense minister of America PT1M3S

Video | पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकणार होते? पुस्तकातील 'त्या' मजुकराने खळबळ

| Pakistan was going to drop nuclear bomb on India? Excitement with 'that' text in the book. The big claim of the former defense minister of America, Pakistan is preparing for a nuclear attack on India?

Jan 25, 2023, 10:30 AM IST