Joe Biden : मोठी बातमी! जो बायडेन यांच्या घरावर FBI चा छापा; 12 तासांच्या झडतीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Joe Biden FBI Raid : एफबीआयने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या घराची एफबीआयने तब्बल 12 तास झडती घेतली असून मोठी कारवाई केली आहे. बायडेन यांच्या वकिलांनी याबाबत माहिती दिली आहे.
Jan 22, 2023, 12:28 PM IST54 वर्षांपूर्वी चंद्रावर पाऊल, 93 व्या वर्षी लग्न... लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
54 व्या वर्षी चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या अंतराळवीराने 93 व्या लग्न केल्याने पुन्हा चर्चेत आले आहेत, आपल्या लग्नाची गुडन्यूज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Jan 21, 2023, 07:00 PM ISTअजब गजब! महिलेने दिला जुळ्या मुलींना जन्म, पण वाढदिवसात एक वर्षाचं अंतर
जुळ्या मुलींच्या जन्माची अजब-गजब घटना, महिलेने फेसबूक पोस्ट (Facebook Post) करत सांगितली आपली कहाणी
Jan 19, 2023, 01:34 PM ISTMiss Universe: मिस यूनिव्हर्स 2022 ची घोषणा, पाहा कोण ठरले विजेते, मुकुटाची किंमत तब्बल इतकी कोटी?
Miss Universe 2022 : अमेरिकेतील मिस युनिव्हर्स 2022 च्या विजेतीच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना दिविता हिने आपल्या वेशभूषेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. प्रोफेशनल मॉडेल दिविता राय ही कर्नाटकची रहिवासी असून तिने आर्किटेक्टमध्ये शिक्षण घेतले आहे.
Jan 15, 2023, 10:59 AM ISTVIDEO! अमेरिकेतील विमानसेवा अखेर पूर्ववत, 760 विमानसेवा रद्द झाल्याने प्रवाशांचा खोळंबा
America Airlines Slowly Recovering
Jan 11, 2023, 09:10 PM ISTधक्कादायक, शाळेत 6 वर्षांच्या मुलाचा शिक्षिकेवर गोळीबार
Crime News : व्हर्जिनियातील एका शाळेत 6 वर्षांच्या मुलाने शिक्षिकेवर गोळीबार केला आहे.
Jan 7, 2023, 04:13 PM ISTIMF: महामारीनंतरचं महासंकट! तीन माणसांमागे एकाची नोकरी जाणार? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा
Global Recession: तुम्ही नोकरदार असाल तर 2023 मध्ये तुमची नोकरी येणार धोक्यात आहे कारण 2023 मध्ये जगातल्या प्रत्येक तिस-या व्यक्तीची नोकरी जाऊ शकते.
Jan 4, 2023, 08:50 PM ISTJob In Danger | जगातील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीची नोकरी जाणार? पगारवाढही धोक्यात? पाहा स्पेशल रिपोर्ट
Every third person in the world will be out of a job? Salary increase in danger? See Special Report
Jan 4, 2023, 08:30 PM ISTNiagara Falls Frozen : नायगरा धबधबा गोठला; खळाळून वाहणारं पाणी अधांतरी थांबलेलं कधी पाहिलंय का?
अमेरिका (America) आणि कॅनडामध्ये (Canada) आलेल्या हिमवादळामुळं (Snowfall) जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच याचे परिणाम आता याहीपलीकडे गेल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 30, 2022, 08:13 AM ISTसावधान! लहान मुलांना जपा; आठवड्याभरात 48 हजार मुलांना कोरोना?
BF.7 या कोरोना व्हेरिएंटमुळे लहान मुलं कोरोनाच्या विळख्यात सापडतायत. त्यामुळे लहान मुलांमध्ये कोरोनाशी संबंधित लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करु नका.
Dec 29, 2022, 09:44 PM ISTCoronavirus : बापरे...अमेरिकेत एका आठवड्यात सुमारे 48,000 मुलांना कोरोनाची लागण
Coronavirus in America : चीन आणि जपानमध्ये कोरोनाचा उद्रेक होत असताना आता अमेरिकेतून धक्कादायक माहिती समोर आली. अमेरिकेत जवळजवळ 48 हजार बालकांना कोरोना लागण झाली आहे.
Dec 29, 2022, 11:02 AM ISTAmerica Snow Storm Photos : घरं, कारमध्ये गोठले मृतदेह; विचार करूनही मन सुन्न होणारी अमेरिकेतील दृश्य
आर्क्टिक डीप फ्रीजमुळं अमेरिकेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर....
Dec 29, 2022, 07:38 AM ISTViral Video: मित्र करत होते ख्रिसमस पार्टी, महिला वेटर गरोदर असल्याचं कळताच... Video जगभरात होतोय व्हायरल
जगभरातील अन्याय, अत्याचाराच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो, पण अशा काही घटना असतात ज्या आपल्या मनावर कोरल्या जातात, अशाच एका घटनेचा Video सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
Dec 27, 2022, 02:39 PM ISTCorona Alert | जगभरात कोरोनाची लाट पुन्हा थैमान घालणार?
Will the wave of corona spread around the world again?
Dec 27, 2022, 08:10 AM ISTAmerica Snowstrom : अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा, कॅनडा, जपानमध्ये कहर
बर्फाच्या वादळामुळे अमेरिका अशी काही गोठून गेलीय की, अनेक राज्यांमध्ये तापमान मायनस 45 डिग्री एवढं खाली उतरलंय. सततच्या बर्फवृष्टीचा मोठा फटका विमानसेवेला बसलाय.
Dec 26, 2022, 11:30 PM IST