america

'या' एका उपायानं थांबू शकतं इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध

संयुक्त राष्ट्रसंघाने 1947 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार पॅलेस्टाईनची फाळणी झाली होती. त्यावेळी करारानुसार अरबांचे पॅलेस्टाईन आणि ज्यूंचे इस्त्रायल असे दोन राष्ट्र निर्माण करण्याचे ठरले. ज्यानंतर ज्यूंनी 1948 मध्ये स्वतंत्र देशाची घोषणा करून इस्त्रायल नावाचे राष्ट्र स्थापन केले. पण आताच्या परिस्तिथीत इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध थांबू शकतं. कसं? वाचा सविस्तर माहिती... 

Oct 28, 2023, 05:10 PM IST

अमेरिकेत इस्रायल समर्थक वृद्धाकडून 6 वर्षीय मुलाची हत्या, 26 वार केले; कारण तो पॅलेस्टिनी होता!

Israel-Hamas War: पोलिसांनी या निर्घृण हत्येचा संबंध इस्रायल-हमास युद्धाशी जोडला असून पीडित दोघे मुस्लिम असल्याने संशयिताने त्यांना लक्ष्य केले असल्याचे सांगितले आहे.

Oct 16, 2023, 12:19 PM IST

'ही' पुणेकर तरुणी 4296 कोटींची मालकीण! सावित्रीबाई फुले विद्यापीठातून शिक्षण घेतलं अन्...

Pune Woman Built Rs 75000 Crore Empire: पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधून तिने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तिने अनेक बड्या कंपन्यांमधील नोकरी सोडून स्वत:ची कंपनी सुरु केली.

Oct 12, 2023, 09:30 AM IST

विश्वास बसणार नाही, मासा आहे हा! अमेरिकेत सापडला

विश्वास बसणार नाही, मासा आहे हा! अमेरिकेत सापडला

Oct 2, 2023, 06:00 PM IST

पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीत घट, डेटिंग वेबसाईट मालामाल; थेट देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबध

जेव्हा एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज लावला जातो तेव्हा पुरुषांच्या अंजरवेअर विक्रीवरुन देखील काही निष्कर्ष काढले जातात. 

Sep 18, 2023, 04:58 PM IST

अरे वा! 'येथे' सापडली 'पांढऱ्या सोन्याची खाण', संपूर्ण देशाचे नशीब बदलणार फक्त एकाच गोष्टीची भीती....

White Gold: अमेरिकेतील एका प्राचीन ज्वालामुखीमध्ये लिथियमचा खूप मोठा साठा आढळल्याचे वृत्त समोर येत आहे. याला 'पांढरे सोने' असेही म्हणतात. हा साठा इतका मोठा आहे की तो संपूर्ण जगाचा चेहरा बदलू शकतो. हा साठा जगातील लिथियमच्या एकूण मागणीपैकी सर्वात मोठा हिश्श्याची पूर्तता करु शकतो, असा दावा केला जात आहे. यामुळे लिथियमवरील चीनची मक्तेदारी संपुष्टात येऊ शकते, असा दावाही केला जात आहे. 

Sep 16, 2023, 11:32 AM IST

'तुमच्या अंगाचा वास येतोय, खाली उतरा'; वैमानिकाने जोडप्याला चिमुकल्या मुलीसह विमानाबाहेर काढलं

तुमच्या अंगातून वास येत आहे त्यामुळे वैमानिकाने तुम्हाला खाली उतरवायला सांगितले आहे असे म्हणत एका जोडप्याला अमेरिकन एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी विमानातून बाहेर काढलं आहे. या सगळ्या गोंधळात या जोडप्याचे समान देखील विमानासोबत निघून गेले होते.

Sep 15, 2023, 10:28 AM IST

अमेरिकेत पोलीस कर्मचाऱ्याने भारतीय विद्यार्थिनीला कारने उडवले; मृत्यूनंतर सैतानासारखा हसला

अमेरिकेत पोलिसांच्या गाडीने धडक दिल्याने एका भारतीय तरुणीच्या मृत्यूप्रकरणीचे बॉडी कॅमेरा फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये तरुणीची हत्या केल्यानंतर पोलिस अधिकारी फोनवर हसताना आणि विनोद करताना दिसत आहे. 

Sep 14, 2023, 09:58 AM IST

50 राज्यात 100 गर्लफ्रेंड तरी याला अजून सापडलं नाही खरं प्रेम

50 राज्यातील 100 मुलींसोबत प्रेम सबंध ठेवले तरी याला अजून सापडलं नाही खरं प्रेम. याला नेमकी कशी गर्लफ्रेंड पाहिजे. 

Sep 10, 2023, 04:53 PM IST

केव्हा आणि कुठे? तुम्हाला माहित आहे जगातल्या पहिल्या मोबाईलची किंमत किती होती

World First Mobile: सध्याच्या काळात मोबाईल हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण तुम्हाला माहित आहे का. जगातील पहिला मोबाईल कोणी वापरला, त्याची किंमत काय  होती. 

Sep 9, 2023, 07:25 PM IST

धोनी अन् ट्रम्प एकत्र... फोटो होतोय व्हायरल

वेगवेगळ्या जगातील दोन प्रमुख व्यक्तींच्या अनपेक्षित भेटीत, माजी भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोल्फच्या मैत्रीपूर्ण फेरीसाठी एकत्र आले. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Sep 8, 2023, 12:48 PM IST

सावधान! तुमच्या मुलांचा जीव धोक्यात, सोशल मीडियावर 'वन चिप चॅलेंज'...14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Viral One Chip Challenge: सोशल मीडियावरच्या एका चॅलेंजमुळे 14 वर्षांच्या मुलाचा हकनाक जीव गेला. वन चिप चॅलेंज असं याचं नाव असून सोशल मीडियावर ते ट्रेंडमध्ये आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्याच्या नादात अल्पवयीन मुलाला जीव गमवावा लागल्याने खळबळ उडाली आहे.

Sep 7, 2023, 11:36 PM IST