america

कामं सोडून रिकामी कामं करायला गेला आणि घरात चोर फसला, घर मालकाने टॉवेलवर पकडला

या चोरट्याने नेमकं असं का केलं, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.  

Jun 16, 2021, 09:46 PM IST

साहब 'वॅक्सीन' से नही 'सुई' से डर लगता है...असं का म्हणतायत या प्रगत देशाचे लोक

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जगभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 

Jun 16, 2021, 07:31 AM IST

लठ्ठपणा कमी करण्याचा औषधाला FDAची मंजूरी; लवकरच येणार बाजारात, पण

स्थूलता कमी कमी करणाऱ्या एका औषधालाअमेरिकेतील सर्वोच्च मेडिकल संस्था एफडीएने मान्यता दिली आहे.

Jun 5, 2021, 08:57 PM IST

Covid-19 : लस घेतल्यानंतर कोरोनाची लक्षणं दिसत असतील तर चाचणी करणं गरजेचं आहे?

लस घेतल्यानंतर कोरोना चाचणी करावी का याबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे.

Jun 5, 2021, 02:13 PM IST

महायुद्धाची भीती ! पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ लेबनॉनची उडी, इस्त्रायलवर चढवला रॉकेट्सचा हल्ला

इस्त्रायल (Israel)आणि पॅलेस्टाईनमधील (Palestine) युद्ध संपण्याऐवजी तीव्र होत आहे.  

May 20, 2021, 09:15 AM IST

GOOD NEWS : आता येथे नो मास्क, नो सोशल डिस्टन; जगातील हा दुसरा देश

जगभरात कोरोनाचा (Coronavirus) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असताना एक चांगली बातमी हाती आली आहे.  

May 14, 2021, 01:01 PM IST

Palestine विरुद्ध Israel ला मिळाली America ची साथ, बायडेन म्हणाले...

इस्रायला मिळाली अमेरिकेची साथ. बायडेन यांच्या या वक्तव्याने इस्राईलची ताकद वाढली.

May 13, 2021, 08:04 PM IST

अमेरिकेने आपल्या सर्व नागरिकांना भारतातून माघारी बोलावले, कारण...

अमेरिकेने आपल्या नागरिकांना (America citizens) भारतातून माघारी बोलावले आहे. भारतात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus in India) दिसून येत असल्याने परत येण्याचे आवाहन अमेरिकेने आपल्या नागरिकांना केले आहे.

May 8, 2021, 07:57 AM IST

नियंत्रण सुटलेले चीनच्या रॉकेटमुळे आपत्तीचे संकट, या देशांवर कोसळण्याचा मोठा धोका

जगाला कोरोनाव्हायरस साथीच्या (Coronavirus)आजारात टाकणार्‍या चीनने (China) अंतराळ राजा होण्याच्या क्रेझमध्ये आणखी एका संकटाला जन्म दिला आहे.  

May 5, 2021, 10:50 AM IST

कोरोना संकटात भारताला 'हा' देश करणार मदत, लस निर्मितीला येणार वेग !

 पुन्हा एकदा लस निर्मितीला जोर येणार

Apr 26, 2021, 11:04 AM IST

कठीण परिस्थितीत अमेरिकेने भारताची साथ सोडली, म्हटले-''आमच्याकडे तुमच्यासाठी आता काही नाही''

कोरोना लसीकरणासाठी  (Corona Vaccine) आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावरील बंदी उठविण्याच्या प्रश्नावर अमेरिकेचे उत्तर आले आहे. 

Apr 20, 2021, 03:08 PM IST

भारतात प्रवास करु नका, 'या' देशाचे आपल्या नागरिकांना आदेश

भारतातील कोरोना रुग्णसंख्या वाढली

Apr 20, 2021, 09:38 AM IST
America Terrorist attack on capital building PT3M54S

VIDEO| अमेरिका कॅपिटल इमारतीजवळ गोळीबार

America Terrorist attack on capital building

Apr 3, 2021, 11:45 AM IST