आयफोन-६ वर ८००० रुपयांची सूट
स्मार्टफोन जगताता स्टेटस सिंबॉल मानला जाणाऱ्या अॅपलने मागील वर्षी आयफोन-6 लॉंच केला होता. त्याच आयफोन-6 च्या किंमतीत अॅपलने २५०० रूपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आधी५३,५०० रुपयांना मिळणाऱ्या आयफोन-6 च्या किंमतीत आणखी वाढ झालेली आहे. मात्र तुम्हाला आयफोन-6 घेण्याची इच्छा असेल तर तो तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साइट Amazon.in वर खरेदी केल्यास तुम्हाला घसघसीत ८०००रुपयांची सूट मिळत आहे.
Apr 3, 2015, 06:33 PM ISTअॅमेझॉन-फ्लिपकार्ट टार्गेट, ऑनलाईन खरेदीवर बंदीची मागणी
सध्या ऑनलाईन खरेदीला पसंती मिळत आहे. दिवसागणिक या खरेदीमध्ये वाढ होत आहे. मात्र, 'अॅमेझॉन' आणि 'ई-बे' यांसारख्या ऑनलाईन खरेदी संकेतस्थळांमुळे स्वदेशी उद्योगांचे नुकसान होत आहे. असा दावा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) बंदी घालण्याची मागणी सरकारकडे केलेय.
Jan 17, 2015, 08:16 PM IST`अमेझॉन`चा पहिला थ्रीडी स्मार्टफोन आज होणार लॉन्च!
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट म्हणून ओळखली जाणारी ‘अमेझॉन’ जगातील सर्वात पहिला थ्री डी डिस्प्ले स्मार्टफोन आज लॉन्च करणार आहे.
Jun 18, 2014, 10:51 AM IST