'पाताल लोक 2' लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला; तारीख झाली जाहीर
ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने अखेर त्याच्या लोकप्रिय वेब सिरीज 'पाताल लोक'चा दुसरा सीझन लाँच करण्याची तारीख जाहीर केली आहे. या सीझनमध्ये भारतीय समाजाच्या गडद, अंधाऱ्या पैलूंचा शोध घेतल्याने एक अनोखी कथा उलगडली जाणार आहे.
Dec 23, 2024, 05:01 PM ISTकाम पूर्ण होत नाही तोवर 'No टॉयलेट, No वॉटर ब्रेक'; 'या' कंपनीची कर्मचाऱ्यांना क्रूर अट
Employees Policy : नोकरीच्या ठिकाणी संस्थांकडून कर्मचाऱ्यांप्रतीची माणुसकी संपत चाललीये का? कर्मचाऱ्यांना यंत्राप्रमाणं वागवण्याचं हे सत्र कधी थांबणार?
Jun 14, 2024, 01:29 PM IST
युपीच्या 'फुलेरा'त नाही तर 'या' गावात झालंय Panchayat Season 3 चं शुटिंग, पाहा Photos
Panchayat Season 3 : सर्वांना प्रतिक्षा असलेला पंचायत सीझन 3 अखेर रिलीज झाला आहे. गावाकडचं वातावरण साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवणाऱ्या या सिरीजला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. (Panchayat Web Series)
May 28, 2024, 04:17 PM ISTमनोज बाजपेयीचे Top 10 सिनेमे- सीरिज पाहा 'या' OTT प्लॅटफॉर्मवर
Manoj Bajpayee Movies on OTT: तुम्हीही मनोज बायपेयीचे चाहते आहात? एकाहून एक कलाकृती कुठं पाहायच्या? एका क्लिकवर तुमच्या प्रश्नाचं उत्तर. मनोज बाजपेयीचे एकाहून एक चित्रपच आणि सीरिज ओटीटीवर नेमक्या कुठे पाहायच्या?
Apr 23, 2024, 12:49 PM IST
मार्च महिन्यात 'हे' 7 चित्रपट आणि सीरिज पाहू शकता ओटीटीवर
Movies and Series on OTT in March : कोणते चित्रपट आणि वेब सीरिज मार्च महिन्यात होणार ओटीटीवर प्रदर्शित एकदा यादी पाहाच...
Mar 2, 2024, 02:26 PM ISTValentine Week मध्ये पार्टनरसोबत नक्कीच पाहा 'हे' चित्रपट
Valentine Week सुरु झाला आहे. त्यामुळे सगळेच कपल हे त्यांच्या पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी काही तरी वेगवेगळे करण्याचा किंवा कुठे तरी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. अशात काही कपल्स आहेत ज्यांना कुठेही फिरायला न जाता घरीच हा खास दिवस त्यांच्या पार्टनरसोबत व्यथित करायला आवडतो. अशात चित्रपट प्रेमींसाठी ही बातमी आहे.
Feb 8, 2024, 07:15 PM ISTOTT वर सहज पाहू शकता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले 'हे' 12 चित्रपट अन् वेबसिरिज
OTT Web Series News: ओटीटीचं जग हे फारचं मोठं आहे त्यातून येथे अनेक प्रकारच्या आशयाचे खाद्य तुम्हाला मिळेल. सध्या अशाच काही वादग्रस्त वेबसिरिजबद्दल आपण बोलणार आहोत. ज्यांची सध्या जोरात आहे. आता तुम्ही हे चित्रपट आणि वेबसिरिज कधीही पाहू शकता.
Nov 8, 2023, 02:17 PM ISTHalloween 2023: एकट्यात पाहू नका हे 10 हॉरर चित्रपट
हॅलोविनसाठी हॉरर चित्रपट, हॅलोविन जवळ येत असल्याने, येथे पाहण्यासाठी भूतविद्या बद्दलच्या भयपट चित्रपटांची यादी आहे.
Oct 23, 2023, 05:49 PM IST'बंबई मेरी जान' वेब सिरीजच्या नावावरून मनसे आक्रमक' खळखट्याकचा इशारा
गुन्हेगारी जगताशी संबंधीत बंबई मेरी जान ही वेबसीरिज ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. मुंबईतील माफियाराजवर आधारीत ही वेबसीरिज आहे. पण प्रदर्शनापूर्वीच ही वेबसीरिज वादात सापडली आहे. मनसेने वेबसीरिजच्या नावावर इशारा दिला आहे.
Sep 14, 2023, 03:29 PM ISTAmazon चा यूजर्सना दे धक्का! प्राइम मेम्बरशिप च्या किमतीत तब्बल 'इतकी' वाढ..
Amazon Prime Membership Price: अॅमेझॉनने आपल्या प्राइम मेंबरशिपच्या किमतीत पुन्हा बदल केला आहे. याआधी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या प्राइम मेंबरशिपवर सवलतीच्या दरांची घोषणा केली होती. आता ग्राहकांना महिना आणि तिमाही प्लानसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
Apr 27, 2023, 09:32 AM ISTAmazon Layoffs : 'या' बड्या ई- कॉमर्स कंपनीत पुन्हा नोकरकपात; 9000 हून अधिक नोकऱ्या धोक्यात
Amazon Layoffs : जागतिक आर्थिक मंदीची चाहूल लागताच कंपनीनं महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तुमच्या ओळखीतलं कुणी या कंपनीत कामावर आहे का?
Mar 21, 2023, 08:02 AM IST
Pathaan OTT Release Date: 'पठाण' या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित! तारीखही ठरली
Pathaan OTT rights and release date: चार वर्षानंतर कमबॅक करणाऱ्या शाहरुखच्या या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले असून चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
Jan 30, 2023, 06:40 PM ISTKantara च्या चित्रीकरणादरम्यान घडलेला विचित्र अपघात; पाहून अंगावर काटाच येईल
Kantara Movie : ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कांतारा' (Kantara) या चित्रपटानं स्थानिक प्रेक्षकांवरच नाही, तर संपूर्ण जगातील सिनेरसिकांवर छाप पाडली. (Kantara on ott platform) आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
Nov 24, 2022, 03:06 PM ISTEconomic Recession: तुमच्या खिशातल्या पैशांविषयी 'हा' माणूस असं काही बोलून गेलाय की धडकीच भरेल
economic recession : अतीप्रचंड वेगानं वाढणाऱ्या महागाईचा आलेख पाहिला, की अनेकांच्याच नजरा हातात येणाऱ्या पगारावर जातात आणि मग घाम फुटू लागतो. आपण किती धोक्यात आहोत याची जाणीवही अनेकांनाच होते
Nov 21, 2022, 11:50 AM ISTIND Vs NZ मालिकेपूर्वी मस्त ऑफर; मोबाईलवर मॅच पाहण्यासाठी या कंपनीचा जबरदस्त प्लान, कमी पैशात वर्षभर पाहा
India Vs New Zealand Series Live Streaming: सध्या क्रिकेट सिजन सुरु आहे. T20 World Cup 2022 सुरु आहे. त्यानंतर India Vs New Zealand Series आहे. क्रिडाप्रेमींना मोठी पर्वणी आहे. क्रिकेट सामने पाहण्यासाठी कोणाला आवडत नाही. कामधंद्यामुळे क्रिकेटचे सामने घरी बसून बघणे शक्य नाही. त्यामुळे अनेक जण मोबाईलवर क्रिकेट सामने पाहत असतात. त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे. Amazon प्राइम व्हिडिओने एक योजना सादर केली आहे, ज्याची किंमत खूपच कमी आहे. Amazon ने मागील वर्षी देखील हीच योजना जाहीर केली होती परंतु त्याचे बिल मासिक आधारावर 89 रुपये आहे.
Nov 8, 2022, 11:07 AM IST