शेतकरी कुटुंबातील 'त्या' विद्यार्थ्यांला अखेर मार्कशीट मिळाली; झी २४ तासच्या बातमीची बच्चू कडू यांच्याकडून दखल
इयत्ता १२ची, २२ हजार रुपये शिल्लक असलेली शैक्षणिक फी भरु न शकलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाची टीसी आणि मार्कशीट शाळेने अडवून ठेवली होती.
Sep 2, 2020, 06:44 PM ISTअमरावतीत ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा; २५० सिलेंडरची मागणी पण पुरवठा १२५ चा
ऑक्सिजन सिलेंडरचा तुडवडा निर्माण झाल्याने कोरोना रुग्णांची चिंता वाढली
Aug 31, 2020, 10:06 AM ISTभाजपच्या नगरसेविकेने पालिकेत फेकला प्रभागातला कचरा
अमरावती महानगरपालिकेच्या आवारात फेकला कचरा
Aug 21, 2020, 02:31 PM IST'या' जिल्ह्यात पोळा सणाला बंदी घालण्याचा प्रशासनाचा निर्णय
शेतशिवारातच पोळा साजरा करा असे आवाहन
Aug 16, 2020, 02:37 PM ISTमेळघाटातील ३ आदिवासी बालकांना दुधातून विषबाधा
एकाच घरातील ३ बालकांना दुधातून विषबाधा...
Aug 4, 2020, 03:39 PM ISTभाजपचे ४० आमदार आमच्या संपर्कात, बच्चू कडुंच्या विधानाने खळबळ
भाजपतून फुटणाऱ्या ४० आमदारांची यादी तयार
Jul 31, 2020, 08:01 PM ISTअमरावतीत कोरोना रुग्णांच्या मृत्युचे सर्वाधिक प्रमाण
आतापर्यंत कोरोनाचे ३० टक्के रुग्ण दगावले
Apr 27, 2020, 01:01 PM ISTअमरावतीमधून मेरठला गेलेल्या रुग्णाच्या सासऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू
एकाच कुटुंबातील १६ जण कोरोनाबाधित
Apr 1, 2020, 04:13 PM ISTकोरोनाच्या अफवेने पोल्ट्री व्यावसायिक देशोधडीला
कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय देशोधडीला लागला आहे.
Mar 7, 2020, 10:02 PM ISTअडीच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार
अडीच वर्षीय मुलीवर १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा बलात्कार
Feb 16, 2020, 02:54 PM ISTश्रीमंतांच्या मुलांसाठी स्कूलबस, पण हा शिक्षक वीटभट्ट्यांजवळच शाळा भरवतो
यालाच म्हणता येईल, 'शाळा आली वंचितांच्या दारी'...
Feb 13, 2020, 08:39 PM ISTखासदार नवनीत राणांचा सायकल चालवून पर्यावरण संरक्षणाचा संदेश
पर्यावरणाच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीस शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद
Jan 19, 2020, 01:26 PM ISTदप्तरात लिपस्टिक आढळल्यानं विद्यार्थीनीला मारहाण
दप्तरामध्ये लिपस्टिक आढळल्यानं अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाने जबर मारहाण
Jan 11, 2020, 08:49 AM IST