amaravati

अमरावती मनपात भाजपला एकहाती सत्ता, एमआयएमही जोरात

महानगरपालिका निवडणुकीत 45 जागा पटकावून भाजपानं एकहाती सत्तेचे स्वप्न पूर्ण करून दाखवलंय. 

Feb 23, 2017, 08:57 PM IST

अमरावतीतही मराठा समाजाचा मोर्चा

अमरावतीतही मराठा समाजाचा मोर्चा 

Sep 22, 2016, 02:25 PM IST

अल्पवयीन मुलीचा सौदा करण्यासाठी दिले गेले हार्मोन्सचे इंजेक्शन

महाराष्ट्रा एक सेक्स स्कँडल उघड झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलीय. या सेक्स स्कँडलमध्ये एका मुलीची सुटका करण्यात आलीय. 

Sep 2, 2016, 07:13 PM IST

पुरात गाडी झाडाला अडकल्याने तिघांचे वाचले प्राण

 'देव तारी, त्याला कोण मारी' अशी म्हण आहे.... याचाच प्रत्यय आलाय अकोल्यातील डॉ. सुरेश मुंदडा यांच्यासह त्यांची पत्नी आणि गाडीचालकाला.... 

Jul 11, 2016, 05:44 PM IST

आमीर खानसोबत मातीचे ढिगारे उपसताना दिसली सई ताम्हणकर

अभिनेत्री सई ताम्हणकर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत सध्या दुष्काळग्रस्तांना मदत करताना दिसतेय. यावेळी तिच्यासोबत अभिनेता सुनील बर्वे आणि अभिनेत्री रीमा लागू हेदेखील होते. 

May 5, 2016, 09:37 PM IST

भाजप कार्यकर्त्यांचा रवी राणांच्या कार्यालयावर हल्ला

आमदार रवी राणा यांच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारच्या दरम्यान हल्ला केलाय. 

Apr 15, 2016, 01:52 PM IST

VIDEO 'चला हवा'मध्ये प्रार्थनाला हसू आवरेना...

अमरावतीत झालेल्या 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता वैभव तत्त्ववादी हेदेखील सहभागी झाले होते. 

Feb 13, 2016, 09:39 PM IST

झी हेल्पलाईन: कालवा दुरुस्तीचे पैसे घातले खिशात

कालवा दुरुस्तीचे पैसे घातले खिशात

Dec 26, 2015, 08:51 PM IST

CCTV फुटेज : आरक्षण मिळालं नाही म्हणून भाजप नेत्याचा धिंगाणा

आरक्षण मिळालं नाही म्हणून भाजप नेत्याचा धिंगाणा

Aug 4, 2015, 10:37 AM IST

झी हेल्पलाईन : अाळणगावचे रहिवासी पुनर्वसणाच्या प्रतिक्षेत

अाळणगावचे रहिवासी पुनर्वसणाच्या प्रतिक्षेत

Jul 4, 2015, 11:10 PM IST