amaravati

'मला कुणी समजून घेत नाही' 14 वर्षांच्या मुलीने लिहिली चिठ्ठी आणि...

हसत्या खेळत्या वयात या मुलीने इतका टोकाचा निर्णय का घेतला असेल?

 

May 13, 2022, 03:05 PM IST

शिवसैनिकांनी राणांच्या घरावर दगडफेक केली? CCTV फुटेज आलं समोर

राणा दाम्पत्याच्या अमरावतीतल्या घराबाहेर शेकडो शिवसैनिक जमले होते, त्याचवेळी...

Apr 26, 2022, 05:27 PM IST
Shivsena Activists Agitation Outside Of Ranas Amaravati Home PT3M17S

नवनीत राणा यांचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान, उद्धव ठाकरे यांनी फक्त...

'शिवसैनिकांमध्ये दम आहे की हनुमान चालीसामध्ये दम आहे ते पाहूच'

 

Apr 22, 2022, 05:14 PM IST

रवी राणा यांनी सांगितलं मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचल्याने राज्याला 'हा' फायदा होणार

उद्धव ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री (CM Udhav Thackeray) झाले तेव्हापासून...  पाहा काय बोलले रवी राणा

Apr 22, 2022, 03:47 PM IST

शंभर धमक्या आल्या तरी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार, राणा दाम्पत्याचा निर्धार

उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर हनुमान चालीसा पठन करणार

Apr 22, 2022, 03:03 PM IST

'मी खोटं बोलत असेन तर मला विधानसभेत फाशी द्या' अधिवेशनात रवी राणा संतापले

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर रवी राणा यांचे गंभीर आरोप, रवी राणांवर गुन्हा दाखल झाल्याचे अधिवेशनात पडसाद

Mar 7, 2022, 01:40 PM IST

Amravati | राणा यांचा सूर बदलला? काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर तर आता भाजपवर टिका...

Amravati : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर राणा दांपत्याने जोरदार टीका केली होती. परंतु आता आमदार रवी राणा यांचा सूर बदलला की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे?

Jan 17, 2022, 12:17 PM IST

विदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव; आरोग्य यंत्रणा अलर्ट

अमरावती जिल्ह्यात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव झाला असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

May 11, 2021, 12:50 PM IST

रुग्णालयाबाहेर गेलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आढळला मृतदेह

बेजबाबदार आरोग्य यंत्रणेचे उदाहरण

Apr 26, 2021, 12:31 PM IST

होय, आजही प्रामाणिकपणा जिवंत आहे! हातावर पोट असणाऱ्या मजुराने सापडलेले 97 हजार केले परत

आजही माणुसकी जिवंत असणाऱ्या घटना गोष्टी आपण कोरोना काळात अनुभवतोय

Apr 25, 2021, 10:35 AM IST

सलग दुसऱ्या दिवशी या जिल्ह्यात कडक संचारबंदीचा फज्जा

कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक होत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेत. मात्र, कोविड नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.  

Apr 16, 2021, 11:32 AM IST