amaravati news

अमरावतीत धक्कादायक प्रकार, एकाच कंपनीतील 100 पेक्षा अधिक कामगारांना विषबाधा

100 workers Poisoned: अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनी मधील कामगारांना विषबाधा झाली.

Jan 12, 2025, 04:48 PM IST

टेक ऑफला वैमानिकाचा नकार, उद्योगमंत्री सामंताना करावा लागला समृद्धी मार्गावरुन प्रवास

Uday Samant Pilot Denied: कारण नसताना नकार दिल्याने उद्योगमंत्र्यांना अखेर समृद्धी महामार्गाने मोटारीने संभाजीनगर गाठावे लागले. 

Sep 29, 2024, 01:21 PM IST

स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी संघर्ष; शाळेसाठी ट्रॅक्टर ट्रॉलीचा धोकादायक प्रवास

Amaravati School Students:  स्वातंत्र्याची 77 वर्ष लोटली तरीदेखील नमस्कारी गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे. 

Jul 11, 2024, 11:12 AM IST

Ayodhya Ram Temple: ही गर्दी नेमकी कशी आवरायची? अयोध्या राम मंदिराचा मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाच्या (Ramlalla) मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. मंदिर व्यवस्थापनाची ही गर्दी सांभाळताना थोडी दमछाक होत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाने तिरुपती बालाजी मंदिराचा (Tirupati Balaji Mandir) अभ्यास करण्याचं ठरवलं आहे.

 

Jan 31, 2024, 11:29 AM IST

Elections: इथं अर्धनग्न अवस्थेतच उमेदवार का दाखल करतायत अर्ज?

Amravati News: हल्ली निवडणूकांच्या वेळी अनेक प्रकारची स्टंटबाजी होताना दिसते. त्यामुळे जनतेचे लक्ष हे निवडणूकांपेक्षा (Elections in Maharashtra) अशा स्टंटबाजीकडे जास्त प्रमाणात वेधले जाते. 

Jan 12, 2023, 12:34 PM IST

धोका! या चोरांची अक्कल आणि कृती वाचून तुम्हीही तडक व्हाल सावध

Bike news: नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेतून समोर (crime news amravati) येते की सध्या बाईकही चोऱ्या होऊ लागल्या आहेत

Dec 8, 2022, 12:50 PM IST

धक्कादायक! 14 वर्षीय मुलीचा परराज्यात विवाह लावला, पतीकडून बलात्कार

अल्पवयीन मुलीचा सासरच्यांकडून छळ, माहेरी आईकडूनही मारहाण

May 16, 2022, 07:27 PM IST

पाण्यासाठी तडफडणाऱ्या दलित कुटूंबियांनी गावंच सोडलं; उपसंरपंचावर गंभीर आरोप

Amaravati breaking News  : अमरावतीच्या सावंगी मग्रापूर गावातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावात मागील 28 दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाणी पुरवठाच होत नसल्याने दलित कुटुंबीयांनी गाव सोडलं आहे. 

Feb 3, 2022, 12:37 PM IST