एक आंबा 12 हजार रुपयाला; जगातील सर्वात महागडा आंबा
आंब्याचा सीझन सुरु झाला आहे. अशात बाजारात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळतात. राजापुरी, हापुस, तोतापुरी, लंगडा आणि केसर अशा विविध प्रकारचे आंबे आपल्याला सहज बाजारात मिळतात. पण असे काही आंब्याचे प्रकारे आहेत ज्याचा एक आंबा घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला त्याचा संपूर्ण पगार हा मोजावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया त्या आंब्यांच्या जातीविषयी...
Apr 24, 2024, 06:14 PM ISTGudi Padwa च्या मुहूर्तावर Alphonso Mango विकत घेणार आहात? अस्सल हापूस कसा ओळखाल?
How Identify real organic Alphonso Mangoes : मुंबई आणि कोकणात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हापूस आंब्याची पेटी बाजारात येते. तुम्ही देखील गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हापूस आंबा खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर जाणून घ्या अस्सल हापूस आंबा कसा ओळखायचा ते..
Apr 4, 2024, 02:03 PM ISTMango | लहरी हवामानामुळे हापूस आंबा रुसला
Konkan Production less of Hapus Mango
May 6, 2023, 11:50 AM ISTAlphonso | हवामान बदलाचा हापूसला फटका
Kokan Alphonso Mango Production Unseasonal Rainfall
May 5, 2023, 12:20 PM ISTVIDEO : यंदाच्या सिझनचा हापूस आंबा दाखल
VIDEO : यंदाच्या सिझनचा हापूस आंबा दाखल
Jan 3, 2022, 08:05 AM ISTAlphonso : मोसमातील पहिला हापूस बाजारात; पाहा काय आहे किंमत
यंदाच्या मोसमातील हापूस आंब्याचं पहिलं फळ
Nov 5, 2021, 02:45 PM ISTपंढरपूरच्या विठूरायाच्या मंदिराला अक्षय्यतृतीयेला ७ हजार आंब्यांची आरास
हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस म्हणजे अक्षय्यतृतीया.
May 15, 2021, 05:54 PM ISTघर बसल्या घ्या विठुरायाचं दर्शन
Pandharpur Vithal Temple Decorated With Alphonso Mangoes On Eve Of Akshay Tritiya
May 14, 2021, 11:25 AM ISTरत्नागिरीचाच हापूस हाच खरा हापूस आंबा
हापूस मूळ रत्नागिरीचाच असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
Oct 5, 2018, 11:01 PM ISTमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याचे भाव घसरले
नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज आंब्याच्या एक लाख पेट्याची आवक होत असून त्यामुळे आंब्याचे भाव खाली उतरले आहेत.
May 12, 2017, 10:14 PM ISTआंबा, काजूवर पावसाचा कहर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 07:39 PM ISTहापूस आंब्याच्या पेटीत 'फसवणूक'
राज्यात मागील पंधरा दिवसात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक झालीय. मात्र हापूसलाच खवय्यांची अधिक पसंती आहे. पण त्यासाठी पैसेही जास्त मोजावे लागतात. काही व्यापारी नफ्यासाठी पेटीमध्ये वर हापूस ठेवतात, तर खाली कर्नाटक आणि गोव्यातील आंबा ठेवला जातो.
May 30, 2012, 11:03 PM IST