बदाम की खोबरेल? केसांच्या वाढीसाठी कोणते तेल आहे उत्तम?
लोक केसांच्या वाढीसाठी बदाम तेल आणि खोबरेल तेल निवडतात. पण बदाम तेल आणि खोबरेल तेल यातील केसांच्या वाढीसाठी कोणते चांगले आहे? जाणून घ्या
Jan 17, 2025, 06:21 PM IST
Almond सालीसकटं खाणे योग्य की अयोग्य?
How Many Almonds To Eat In Day: बदाम हे खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. स्मरणशक्ती (Memory) वाढवण्यासाठी घरोघरी बदाम (Almond) खाले जातात. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण इंस्टेंट एनर्जीसाठी (Instant Energy) सुकामेवा (dried fruit) खाल्ला जातो.
May 23, 2023, 01:12 PM ISTबदाम सालीसकट खाणे योग्य की अयोग्य, काय आहे Almond खाण्याची पद्धत
Almond : बदाम हे सालीसकट खावं की नाही याबद्दल अनेक जणांमध्ये संभ्रम आहे.
Sep 19, 2022, 10:26 AM ISTमेकअप उतरवण्यासाठी बदामाचे तेल सर्वोत्तम
मुंबई : मेकअप करताना तो करण्याची जशी एक पद्धत असते, तसाच तो मेकअप उतरवण्यचीही एक पद्धत असते.
Apr 6, 2016, 04:39 PM IST