allu arjun net worth

12 वर्षात फक्त 1 हिट चित्रपट, अल्लू अर्जुन आणि प्रभास पेक्षा श्रीमंत आहे 'हा' फ्लॉप अभिनेता, नेटवर्थ पाहून थक्क व्हाल

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये फ्लॉप चित्रपट दिले आहेत. असाच एक अभिनेता आहे, ज्याने 12 वर्षात 1 हिट चित्रपट दिला आहे.

Dec 27, 2024, 03:32 PM IST

ना मुंबई, ना दिल्ली; अल्लू अर्जुनने थेट बिहारमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्याचं कारण काय?

Pushpa 2 Trailer: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून (Allu Arjun) आपली सह-अभिनेत्री रश्मिका मंधानासह (Rashmika Mandanna) पाटण्यात दाखल झाला. पाटण्यातच अल्लू अर्जूनच्या आगामी 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अल्लू अर्जूनने यासाठी पाटणा शहर का निवडलं याची चर्चा रंगली आहे. 

 

Nov 17, 2024, 09:07 PM IST

फक्त अभिनयातच नाही तर कमाईच्या बाबतीतही अल्लू अर्जुन 'फायर'! 'इतक्या' कोटींच्या संपत्तीचा मालक

Allu Arjun Net Worth : अल्लू अर्जनची एकूण नेटवर्थ तुम्हाला माहितीये का? इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'पुष्पा'

Apr 8, 2024, 10:22 AM IST

PHOTO : ना कपूर, ना बच्चन, हे भारतातील सर्वात श्रीमंत फिल्मी कुटुंब, 4 सुपरस्टारसह हजारो कोटींच्या संपत्तीचं मालक

India's Richest Filmy Family : चित्रपटसृष्टी आणि श्रीमंत कुटुंब म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर बच्चन किंवा कपूर कुटुंब येत. पृथ्वीराज कपूर यांच्या मुलांनंतर त्यांची नातवंडे बॉलिवूडवर राज्य करताना दिसत आहे. तर अमिताभ बच्चन यांचा वारसा त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि आता त्यांचा नातू अगस्त्य नंदा पुढे नेत आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, बच्चन किंवा कपूर कुटुंब हे सर्वात श्रीमंत नाही तर दक्षिण चित्रपटातील हे कुटुंब सर्वाधिक श्रीमंत आहे. 

Dec 9, 2023, 10:03 PM IST

कमाईत बॉलिवूडकरांना ही मागे टाकतो हा पुष्पा स्टार अभिनेता अल्लू अर्जुन, इतकी आहे संपत्ती

Allu Arjun Earning : अभिनेता अल्लू अर्जुनकडे किती कोटींची संपत्ती आहे? जाणून घ्या.

Sep 20, 2022, 11:12 PM IST

अल्लू अर्जूनची प्रॉपर्टी ऐकून बसेल धक्का; आकडा ऐकून म्हणाल बाप रे!...

सुप्रसिद्ध साऊथ स्टार अल्लू अर्जुनची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे.

Jun 3, 2022, 07:32 PM IST

Allu Arjun Net Worth: बंगला, व्हॅनिटी... सगळंच लय भारी! अल्लू अर्जुनच्या कमाईचा आकडा जाणूनच घ्या

'पुष्पा: द राइज' चित्रपटाला लोकप्रियता मिळाल्यानंतर तर, अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेनं शिखर गाठलं. 

May 5, 2022, 01:11 PM IST