all india anna dravida munnetra kazhagam

बेहिशोबी मालमत्ता प्रकरण : शशिकला दोषी, मुख्यमंत्री पदाचे स्वप्न भंगले

शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी धरलं आहे. त्यामुळे शशिकला यांना ४ वर्षे तुरुंगात घालवावी लागणार आहे. 

Feb 14, 2017, 10:57 AM IST

शशिकला यांचा आज फैसला, निकला विरोधात गेला आणि बाजुने लागला तर!

शशिकला यांनी बेकायदा संपत्ती जमावल्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.  

Feb 14, 2017, 09:32 AM IST

मोदींकडून दीदी - अम्मांचं अभिनंदन

मोदींकडून दीदी - अम्मांचं अभिनंदन

May 19, 2016, 04:07 PM IST

दीदी - अम्मा पुन्हा सत्तेत

दीदी - अम्मा पुन्हा सत्तेत 

May 19, 2016, 04:06 PM IST

विजयानंतर अम्माच्या पायावर कार्यकर्त्यांचे लोटांगण

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा जयललितांच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवलीत. 

May 19, 2016, 03:43 PM IST

निवडणुकीच्या मैदानात श्रीसंत क्लीनबोल्ड

क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना क्लीन बोल्ड करणाऱ्या माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतला मात्र निवडणुकीच्या रिंगणातील पहिल्याच डावात क्लीन बोल्ड व्हावे लागले. 

May 19, 2016, 02:18 PM IST

केरळमध्ये राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी

केरळ विधानसभा निवडणुकीत डावे आघाडी बहुमताच्या वाटेवर आहेत. तर सत्ताधारी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. 

May 19, 2016, 01:19 PM IST

आसाममध्ये भाजपने केला विक्रम

 आसाममध्ये १५ वर्षांची सत्ता उलथून लावत भाजपने पहिल्यांदा ईशान्यकडील राज्यात आपला झेंडा रोवला आहे. 

May 19, 2016, 11:15 AM IST

तमिळनाडूत अम्मा, बंगालमध्ये पुन्हा ममता, आसाममध्ये भाजप, केरळममध्ये एलडीएफ

 आसाममध्ये भाजपची जोरदार मुसंडी, ममतांचं कमबॅक, जयललितांचा अनपेक्षित विजय आणि केरळमध्ये काँग्रेसची गच्छंती झालीये.

May 19, 2016, 07:36 AM IST

अखेर जयललितांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, जामीन मंजूर

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी दोषी ठरलेल्या आणि  चार वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना अखेर जामीन मंजूर झाल्यानं त्यांच्या समर्थकांनी  चार दिवस आधीच दिवाळी साजरी करण्यास सुरूवात केली आहे. 

Oct 17, 2014, 01:00 PM IST